२९ जुलै रोजी काय घडले ??

विषमता विरोधी दिन

२९ जुलै रोजी काय घडले ??

१८५२ : स्त्री शिक्षणाचे उद्गाते म्हणून महात्मा जोतिबा फुले यांचा विश्रामबाग वाड्यात  पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

१८७६: इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना फादर आयगेन, डॉ. महेंद्र सरकार यांनी केली.

१९२०: अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान जगातील पहिली हवाई टपाल सेवा सुरु करण्यात आली.

१९२१: अडॉल्फ हिटलर  नॅशनल सोशिलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टीचे नेते बनले.

१९४६: टाटा ऎर्लिन्सचे नाव एअर इंडिया ठेवण्यात आले.

१९४८: लंडन मध्ये १४ व्या ऑलिम्पिक स्पार्धा १२ वर्षांच्या काळखंडानंतर झाल्या.

१९५७:  इंटरनॅशनल ऍटॉमिक एनर्जी एजेन्सीची स्थापना झाली.

१९८५: मल्याळम लेखक टी. एम. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९८७: भारत - श्रीलंका शांतता करारावर सह्या करण्यात आल्या.

१९९७: प्रथमच मराठी साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांना हरनाम घोष कोलकाता, स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

_______________________________