वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई च्या वतीने वैश्वक महामारी कोरोना-१९ च्या प्रादुर्भावामुळे उत्पन्न झालेली परिस्थिती व्यवस्थित पणे हाताळलेल्या संबंधित अधिकारी यांना भेटून यांना अभिनंदन पत्र देऊन यांचा सत्कार करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई च्या वतीने वैश्वक महामारी कोरोना-१९च्या प्रादुर्भावामुळे उत्पन्न झालेली परिस्थिती व्यवस्थित पणे हाताळलेल्या संबंधित अधिकारी श्री.अण्णासाहेब मिसाळ - आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका, श्री.संजय कुमार - आयुक्त नवी मुंबई पोलीस ,श्री.सचिन राणे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुर्भे एमआयडीसी तुर्भे ,श्री.समीर जाधव  सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तुर्भे डी विभाग या सर्व  अधिकारी यांना भेटून यांना अभिनंदन पत्र देऊन यांचा सत्कार करण्यात आला.
 
त्याक्षणी वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई चे मा.अशोक जी शेगावकर खजिनदार , दशरथ वाकळे - सचिव , शंकर पडूळकर सदस्य , भिमराव फंदे आदी उपस्थित होते.