२९ लोकसंख्या असलेल्या गावात 8 वर्षीनी जन्मले मुलं...

एकीकडे संपूर्ण जगासाठी 2020 हे वर्ष वाईट ठरत असले तरी, या गावासाठी मात्र एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे.

२९ लोकसंख्या असलेल्या गावात 8 वर्षीनी जन्मले मुलं...

२९ लोकसंख्या असलेल्या गावात 8 वर्षीनी जन्मले मुलं...

इटली मधील लोंम्बार्डी प्रांतातील मॉरटेनो या छोट्या गावात 8 वर्षानी एक बाळ जन्माला आले होते .आता त्या गावाची लोकसंख्या २९ लोकांवर गेली आहे. त्यानंतर ८ वर्षीनी तेथील एका ज्युरी आणि लिओ या दाम्पत्याला एक मुलगी झाली आहे.बाळाचा जन्म रविवारी झाला. रविवारी जन्मलेल्या बाळाचे नाव डेनिस आहे.डेनिसचा जन्म लेको येथील अलेस्सन्ड्रो मंझोनी रुग्णालयात झाला जन्मवेळी तिचे वजन २.६ किलो होते.मुलीच्या येण्याने गावकरी खुश असून तिचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले आहे. याआधी २०१२ मध्ये जन्मलेल्या बाळाचे नाव केट ठेवण्यात आले होते.