स.पो.नी ऊणवने मुळ तलवाडा व परिसरात अवैध धंद्यात वाढ नागरिक वैतागले कार्यवाही कोन करनांर....?

गेवराई तालुक्यतिल तलवाडा,जातेगाव,शिरसदेवी सह आदी ठिकानि  अवैध धंद्दे बंद होतिल आसे वाटत आसतांना माञ  त्यातच वाढ झाल्याचे बोलले जात आसतांना अवैध वाहतुक,पत्याचे क्लब, मटका,देशि विदेशी मुळे तळीरामांचा हैदोश  वाढल्याने जनंता वैतागली आसुन पोलिसांचे दलालही मोठ्या प्रमानात वाढलेले रस्त्यावर वाहान अण ईतरांशि हुज्जत घालतांना दिसत आसतांना जनंता माञ वैतागलि आसुन मागचे पाडे पंचावनप्रमाने सर्व काही आलबेल  सुरू आसुन   मा पोलिस अधिक्षक बीड,उप विभागिय अधिकारी गेवराई  जरा लक्ष देतिल का..? आसे  नागरिकात  बोलले जात आहे.

स.पो.नी ऊणवने मुळ तलवाडा व परिसरात अवैध धंद्यात वाढ नागरिक वैतागले कार्यवाही कोन करनांर....?
S.P.O.'s lack of native Talwada and increase in illegal trade in the area...

स.पो.नी ऊणवने मुळ तलवाडा व परिसरात अवैध धंद्यात वाढ नागरिक वैतागले कार्यवाही कोन करनांर....?

तलवाडा : गेवराई तालुक्यतिल तलवाडा,जातेगाव,शिरसदेवी सह आदी ठिकानि  अवैध धंद्दे बंद होतिल आसे वाटत आसतांना माञ  त्यातच वाढ झाल्याचे बोलले जात आसतांना अवैध वाहतुक,पत्याचे क्लब, मटका,देशि विदेशी मुळे तळीरामांचा हैदोश  वाढल्याने जनंता वैतागली आसुन पोलिसांचे दलालही मोठ्या प्रमानात वाढलेले रस्त्यावर वाहान अण ईतरांशि हुज्जत घालतांना दिसत आसतांना जनंता माञ वैतागलि आसुन मागचे पाडे पंचावनप्रमाने सर्व काही आलबेल  सुरू आसुन   मा पोलिस अधिक्षक बीड,उप विभागिय अधिकारी गेवराई  जरा लक्ष देतिल का..? आसे  नागरिकात  बोलले जात आहे.

या बाबत माहिती की तलवाडा पोलिस ठाण्याच्या हाद्दीत  जवळपास सर्व़ञ देशि विदेसि,पत्याचे क्लब,मटका,खुले आम,प्रवासि वाहतुक   सुरू आसुन कधी पोलिस वाले कधी दारूबंदी वाल्याकडे बोट दाखवत आसतांना दिसत आसुन नेमलेले पथकही आपआपले बिट समजुन महिन्याला दलाला मार्फत  चौकातील धाब्यावर थांबुन वसुली करत आहेत.

तलवाडा पोलिस ठाण्याला स.पो.न ऊणवने  तरी  जनतेंला वाटल आता तरी काही खुले आम चालनार बंद होईल माञ हे आले आण बंद ऐवजी मोठ्या प्रमानात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. 

तर तलवाडा ,जातेगाव,शिरसदेवीसह परिसरात वरिल सर्व धंदे खुले आम सुरू आसुन  उलटा चोर कोतवालको डाटे प्रमाने हा बिन बोभाट सुरू  आहे.अवैध धंदे सुरू आसल्याने बीट आमलदारांच चाग भल तर अधिकार्यांनि वसुलिसाटी ठेवलेले  दलालही मोठा रूबाब दाखवत आसुन वाढलेल्या धंद्यामुळ आनेकांचे सुखि संसाराची राख रांगोळि झालेली आसतांना जनंता वैतागलेली आसुन दारूचे आड्डेच आड्डे पत्याचे कल्ब तयार झालेले आसुन तळीरामांच्या संख्येतही मोठ्या प्रमात वाढ झाल्याने नाहक ञास सर्व सामांन्याना होत आहे. जातेगावात माञ पत्याचे कल्ब, दारूने उच्यांक गाठला आसुन या ठिकांनचा  बीट आमंलदार लय भारी आसल्याचे बोलले जाते तर वसुलीला ठेवलेले पो.कर्मचारीही लय तोर्यात आसल्याचे नागरिकात चर्चा.

मा एस पी साहेब उघडा डोळे पाहा  गावात वाढलेले अवैध धंद्यामुळ जनंता हैरान आसुन मांजराच्या गळ्यात घंटा कोनि बांधांवा हा एक कोड्याचा प्रश्रन आसुन वाढलेले अवैध धंदे व त्याला पाढबळ देनार्यावर चौकशि करून कार्यवाही करावी अशि सर्वसामान्य जनतेतुन होत आहे तर कोणत्या आधिकार्याने व पोलिसाने कोनकोनते दलाल आर्थिक माया जमवन्यासाठी ठेवलेत याचिही नागरिकात चर्चा होत आहे.

तलवाडा शिवाजी चौकात व परिसरात सध्या  दोन वाल्यांना सुगिचे दिवस आले आसुन या पलिकड काहीच नसुन पथकाकडून कार्यवाही होते माञ वसुलिला नेमलेल्या तीन पोलिसामुळ पाठबळ मिळत आसल्याच् बोलले जाते. अवैध धंदे बंद ऐवजी वाढ झाल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________