ऊसतोड मजुरांचा संप माघे...पंकजा मुंडे

ऊसतोड मजुरांना 21 रुपयांची दरवाढ देत ताईंनी ऊसतोड मजुरांना भगवान भक्ती गडाचे दर्शन घेणून कोयता हाती घेण्याचे आदेश दिले आहेत..!

ऊसतोड मजुरांचा संप माघे...पंकजा मुंडे
Sugarcane workers strike back...Pankaja Munde

ऊसतोड मजुरांचा संप माघे.. पंकजा मुंडे

ऊसतोड मजुरांना 21 रुपयांची दरवाढ देत ताईंनी ऊसतोड मजुरांना भगवान भक्ती गडाचे दर्शन घेणून कोयता हाती घेण्याचे आदेश दिले आहेत..!

बीड : ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांवर आजवर लवादाच्या जास्तीत जास्त दोन बैठकीत निर्णय मार्गी लागायचे पण सुरेश धस यांच्यामुळे ऊसतोड कामगारांवर ही वेळ आली ऊसतोड कामगारांच्या संपाच राजकारण केले गेले आपल्याच जिह्यातील आपल्याच जीवावर आमदार झालेल्या नेत्याला आता ऊसतोड मजुरांचा नेता होण्याचे स्वप्न पडत आहेत त्यात धसांच्या सोबतीला असलेला एक नेता ज्याचा पक्ष शिवसंग्राम हे निवडणूक लढवतो भाजप च्या चिन्हावर याचा जिल्हा बीड इथं याच्या पक्षाला विधानसभेचं एकही तिकीट नसतं हा आधी राष्ट्रवादी तर आता भाजप चा विधानपरीषद सदस्य..
पंकजाताईंनी याची काडीची ताकत ठेवलेली नसल्याने आणि पंकजाताईंना वाकुल्या दाखवण्याच्या कामावर ठेवलेला असल्याने याला भुंकणं भाग आहे.
ज्याच्या पक्षांतरांचा विक्रम गिनीज बुकमध्ये होऊ शकतो तो इतरांना पक्षांतरांवर सल्ले देतोय अश्या गलिच्छ राजकारणी नेत्यांनी जाणीवपूर्वक ऊसतोड मजुरांच्या अनाधिकृत मागण्या लवादाच्या समोर ठेऊन या संपाला वेगळे वळण देऊन मजुरांची हेळसांड करू पाहिले व मजुरांचे प्रश्नांचे भांडवल करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला पण यांचे मनसुबे ओळखून असलेल्या ताईंनी मजुरांचा संप वेळीच माघे घेऊन अश्या गटरछाप राजकारण्यांच्या मुसक्या आवळून ऊसतोड मजुरांना न्याय देण्याचे महत्वपूर्ण काम केले..!

मुंडे साहेब हयात असताना ऊसतोड मजुरांचे प्रश्न दोन ते तीन बैठकीत मार्गी लागायचे साहेबांच्या नंतर पंकजाताई आणि जयंत पाटील हे दोघेही दोन ते तीन बैठकीत निर्णय घ्यायचे पण धस ने सुपारी घेऊन पंकजाताई ना विरोध करण्याच्या नादात ऊसतोड मजुरांचे वाटोळं केलं. 
ऊसतोड मजुरांचा खरा गुन्हेगार सुरेश धसच.!

आज या महत्त्वाकांक्षी धसकट्यांना लवादा वर पंकजाताई नकोयत यासाठी काही मुकादम संघटनेला हाताशी धरून लवादा समोर अनाधिकृत मागण्या ठेवल्या व संपाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला हे सर्व ज्ञात असलेल्या ताईसाहेबांनी ऊसतोड मजुरांबाबत होत असलेले राजकारण पाहता मजुरासंदर्भात एकहाती निर्णय घेतला व संपाच्या विषयातून माघार घेत मजुरांना प्रस्तान करण्याचे आदेश दिले..! 

अतिशय योग्य असलेल्या ताईंच्या निर्णयाचे स्वागत ऊसतोड मजुरांच्या सर्व संघटनेकडून करण्यात येत आहे यातून हेच सिद्ध होते की आजही ऊसतोड मजुरांचा विश्वासाला सार्थ करून दाखवणारा नेता एकच "पंकजाताई गोपीनाथराव मुंडे"

पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके 

__________