चौसाळा येथील ऊसतोड मजुर महीलेचा अपघाती मुर्त्यु

बीड तालुक्यातील चौसाळा येथील घिसाडी समाजातील ऊसतोड मजुर महीला सोनाली लखन साळुंखे (30 वर्ष) ही महीला आपल्या पतीसमवेत ईद्रंरेश्वर शुगर मिल्स उपळाई(ठोग्यांची)परंडा रोड तालुका बार्शी जिल्हा सोलापुर येथे ऊसतोडीसाठी गेले होते.

चौसाळा येथील ऊसतोड मजुर महीलेचा अपघाती मुर्त्यु
sugarcane worker

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड तालुक्यातील चौसाळा येथील घिसाडी समाजातील ऊसतोड मजुर महीला सोनाली लखन साळुंखे (30 वर्ष) ही महीला आपल्या पतीसमवेत ईद्रंरेश्वर शुगर मिल्स उपळाई(ठोग्यांची)परंडा रोड तालुका बार्शी जिल्हा सोलापुर येथे ऊसतोडीसाठी गेले होते ऊसाचे ट्रेक्टर भरत असताना फळीवरून पाय घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाली होती प्राथमिक उपचारा करिता बार्शी याठिकाणी दाखल करण्यात आले होते पंरतु परिस्थिती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारा करिता बीड या ठिकाणी पाठवण्यात आले पंरतु रस्तयातच त्यांचा मुर्त्यु झाल्यामुळे चौसाळा येथील गरीब घिसाडी समाजातील सांळुखे कुंटुबावरती दुखाचा डोगंर कोसळला आहे.(sugarcane worker)