ऊसतोड कामगार संपाबाबत चार दिवसात निर्णय घ्या.नसता कोयता बंद करणार- सुशीला मोराळे, मोहन जाधव, संजय तांदळे यांची पत्रकार परिषदेत मागणी...

महाराष्ट्रातुन जवळपास कायम दुष्काळी असलेल्या १६ जिल्याहतुन ऊसतोडणी मजुरसहा महिने मजुरीसाठी १० लाख उसतोड कामगर कारखान्यावर ऊस तोड़ायला जातात.

ऊसतोड कामगार संपाबाबत चार दिवसात निर्णय घ्या.नसता कोयता बंद करणार- सुशीला मोराळे, मोहन जाधव, संजय तांदळे यांची पत्रकार परिषदेत मागणी...
Decide on sugarcane strike in four days...
ऊसतोड कामगार संपाबाबत चार दिवसात निर्णय घ्या.नसता कोयता बंद करणार- सुशीला मोराळे, मोहन जाधव, संजय तांदळे यांची पत्रकार परिषदेत मागणी...

ऊसतोड कामगार संपाबाबत चार दिवसात निर्णय घ्या...

 नसता कोयता बंद करणार- सुशीला मोराळे, मोहन जाधव, संजय तांदळे यांची पत्रकार परिषदेत मागणी...

दि.24 महाराष्ट्रातुन जवळपास कायम दुष्काळी असलेल्या १६ जिल्याहतुन ऊसतोडणी मजुर सहा महिने मजुरीसाठी १० लाख उसतोड कामगर कारखान्यावर ऊस तोड़ायला जातात.

कर्नाटक , तमिळनाडु , गुजरात इत्यादी राज्यातही ऊसतोडणी मजूर कामाला जातात. परंतु त्यांना कुठलेच संरक्षण मिळत नाही, खुराड्या सारख्या पालाद, मेनकापडात हे मजुर कोप्या करून राहतात. त्यांची दखल ना कारखाना घेता ना सरकार घेते-पोटाचे आतडे तुटेपर्यत असतोड़णी, वाहतुक करतात. मात्र त्याप्रमाणात त्यांना मोबदला मिळत नाही, दर तिन वर्षाला करार करण्याची पध्दत होती मात्र पंकजाताई मुंढच्या लवादान ही गुदत ५ वर्ष केली. करार २०१४ ला होने अपेक्षित होते परंतु त्यावर्षी करार झालाच नाही म्हणजे ६ वर्ष ऊसतोड़णाराला न्याय मिळाला नाही आता ६ वर्षानंतर साखर संघ ब ऊसतोडणी मजुराच्या सांत संघटना- ज्यात गहिनीनाथ थोरे प्रणीत उसलोड संघटना, सुशीला मोराळे, बबनराव ढाकणे, प्रणात ऊसतोड संघटना, कां. डॉ.डी.एल

कराड, मोहन जाधव प्रणित सिटु ऊसलाड संघटना, जीवन राठोड व प्रदिप भांग यांच्या संघटना, श्रीमंत जायभाये व तोचा भांगे, विष्णु जायभाये प्रणित संघटना व साखर संघाच्या चार बैठका झाल्या मात्र अजुनहीं तोडगा निघु शकला नाही कारखानदार लवादा गार्फरा हा प्रश्न निकाली काढ़ इच्छितात.

तरी श्रीमंत जायभाये व दतोवा मागअणित संघटना सोडून इतर संघटनांचा लवादाला जास्दार विरोध आहे. करार साखर संघाचे प्रतिनिधी व लवादाचे प्रतिनिधी करतात मात्र लवादावरही कारखाण्याचेच प्रतिनिधी पंकजाताई मुंढे वेद्यनाथच्या चेअरमन व जयंत पाटील हे राजाराम बापु कारखाण्याचे चेअरमन त्यामुळे ऊसतोडणी मजुराला गेली सहा वर्ष एक दमडीही भाववाढ मिळालेली नाही. नाही तर कारखाने सुरू होणार नाहीत अशी भुमीका पांच संघटनांनी घेतली आहे चार दिवसात निर्णय ध्या नसता कोयता बंदच ठेवण्याची भुमिका आम्हाला घ्यावी लागेल. असे ऊसतोडगी, बाहतुक, मुकादम, समन्वय सघर्ष समितीच्या वतीने सुशीला मोराळे, गहिनाथ थोरे त्यामुळे पांच संघटनानी लवादाला विरोध केला आहे, साखर संघाने जर लवकर तोडगा काढला डॉ.डी.एल कराड , मोहन जाधव,डॉ.संजय तांदळे, प्रदिप भांगे, किशोर ढमाले प्रणित संघटना जीवन राठोड, दत्ता डाके,यांनी साखर संघाला लेखी पत्र देवुन कळवले आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

__________

Also see :ऊसतोड श्रमिकांचे भगवान गडाच्या पायथ्याशी सिमोल्लंघन...https://www.theganimikava.com/sugarcane-workers-at-the-foot-of-Bhagwan-fort