रोजगार हमी योजनेचे कामे चालु करा, जिल्हा कचेरी समोर अमरण उपोषण चालू --- मिलिंद उजगरे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कामे रोजगार हमी योजनेचे कामे बंद केल्यामुळे उपासमार होत असल्याने अमरण चालु उपोषण बसले आहेत.

रोजगार हमी योजनेचे कामे चालु करा, जिल्हा कचेरी समोर अमरण उपोषण चालू --- मिलिंद उजगरे
Start the work of employment guarantee scheme, immortal fast continues in front of the district office --- Milind Ujgare
रोजगार हमी योजनेचे कामे चालु करा, जिल्हा कचेरी समोर अमरण उपोषण चालू --- मिलिंद उजगरे
रोजगार हमी योजनेचे कामे चालु करा, जिल्हा कचेरी समोर अमरण उपोषण चालू --- मिलिंद उजगरे

रोजगार हमी योजनेचे कामे चालु करा, जिल्हा कचेरी समोर अमरण उपोषण चालू --- मिलिंद उजगरे

बीड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कामे रोजगार हमी योजनेचे कामे बंद केल्यामुळे उपासमार होत असल्याने अमरण चालु उपोषण बसले आहेत. मिलींद माणिक उजगरे, रा. मोहखेड ता.धारूर जि. बीड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कामावरील मजुर असुन आम्ही सर्व राहणार मोहखेड, व्हरकटवाडी व शिंगणवाडी ता. धारूर जि. बीड येथील रहिवाशी असुन आम्हा वनकामगारांना सन 2013 पासुन आजपर्यंत ऑनलाईन कामाचा हिशोब मिळालेला नाही.

तसेच सदरील कामे वरिष्ठांच्या आदेशाने दिनांक 04/03/2020 रोजी बंद केलेली आहेत. त्यामुळे आम्हां वनमजुरांवर भिषण उपासमारीची वेळ आलेली आहे. आमच्या मागण्याकरीता वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली आहेत. तसेच उपआयुक्त (रोहयो) औरंगाबाद यांनी दि. 29/10/2020 रोजी आपणांकडे आमच्या निवेदनाची दखल घेऊन नियमानुसार कार्यवाही करणेबाबत कळविलेले आहे. तरी अद्यापावेतो आमच्या निवेदनाचा कसल्याही प्रकारचा विचार न केल्यामुळे व सदरील बंद करण्यात आलेली कामे पूर्ववत चालु केली नाहीत.

आमच्या निवेदनाची दखल तात्काळ घेऊन सदरील कामे दिनांक 21/12/2020 पूर्वी पूर्ववत चालु करून आम्हां मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा या साठी आमरण उपोषण केले चालु आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________