मुरबाड ग्रामीण भागातील बस सेवा चालू करा - बालासाहेब भालेराव
मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व बस सुविधा सुरू करण्यासाठी आज सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेचे शिष्टमंडळाने मुरबाड आगारात जाऊन आगार व्यवस्थापक एन बी पोकळा व जी टी सुरोशे यांना निवेदन दिले..

निवेदन दिल्यावर संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भालेराव यांनी ठाणे वाहक नियंत्रक विनोद भालेराव यांच्या संपर्क साधून दोन दिवसात बस सुविधा सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.
सदर निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भालेराव ठाणे जिल्हा सरचिटणीस रोहित झुंजारराव प्रसिद्ध प्रमुख भरत दळवी रजाक शेख वैभव कापडी जयवंत कापडी प्रथमेश सावंत अदि पदाधिकारी उपस्थित होते.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
_________