आंबा नंतर आता एसटी ने कांदा देखील मुंबई मद्ये दाखल झाला आहे .
आंबा नंतर आता एसटी ने कांदा देखील मुंबई मद्ये दाखल झाला आहे .

आंबा नंतर आता एसटी ने कांदा देखील मुंबई मद्ये दाखल झाला आहे .
नवी मुंबई मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मद्ये आज एसटी मधून कांदा आला आहे । अकोले आणि संगमनेर मधून हा कांदा शेतकऱ्यांनी पाठविला आहे । एसटी मधून 12 टन कांदा आला असून ट्रक मधून हा कांदा आणण्यास 16 हजार खर्च आला होता पण एसटी ला 13 हजार खर्च आला आहे । सध्या वाहन उपलब्ध होत नसून , जास्त भाड मागितलं जात असल्याने शेतकऱ्यांनी हा एसटी ची मदत घेतली आहे.
नवनाथ गावडे ( कांदा व्यापारी )
नवी मुंबई
प्रतिनिधी- सावन आर वैश्य