श्री बोडखेश्वर व पिरसाहेब सय्यद बाबा  परिवर्तन पॅनल चा फुटला प्रचाराचा नारळ आणि प्रचार सभा संपन्न...

श्रीगोंदा तालुक्यातील एकूण 59 ग्रामपंचायतीच्या निवडणूका कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 15 जानेवारी ला निवडणूक क्रार्यक्रम होणार असून तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

Shri Bodkheshwar and Pirsaheb Syed Baba Parivartan Panel's split coconut and campaign meeting held ...
श्री बोडखेश्वर व पिरसाहेब सय्यद बाबा  परिवर्तन पॅनल चा फुटला प्रचाराचा नारळ आणि प्रचार सभा संपन्न...
श्री बोडखेश्वर व पिरसाहेब सय्यद बाबा  परिवर्तन पॅनल चा फुटला प्रचाराचा नारळ आणि प्रचार सभा संपन्न...

श्री बोडखेश्वर व पिरसाहेब सय्यद बाबा  परिवर्तन पॅनल चा फुटला प्रचाराचा नारळ आणि प्रचार सभा संपन्न...

श्रीगोंदा तालुक्यातील एकूण 59 ग्रामपंचायतीच्या निवडणूका कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 15 जानेवारी ला निवडणूक क्रार्यक्रम होणार असून तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम  सुद्धा होणार आहे त्यामध्ये शिरसगाव ग्रामपंचायत मध्ये एकूण सदस्य 9 आहे. साध्य महिला 6 आणि 3 पुरुष अशी रचना आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आज श्री बोडखेश्वर व पिरसाहेब सय्यद बाबा परिवर्तन पॅनल चा आज प्रचाराचा नारळ फोडण्याचा आणि प्रचार सभा सय्यद पीर बाबा आणि बोडखे श्वर मंदिरात  संपन्न झाली. अगदी सर्वसामान्य नागरिकांन पासून तरुण मित्रांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत या कार्यक्रमाची सांगता झाली  महिलांची या कार्यक्रमात उत्सुकता पाहावयास मिळाले स्त्रिया कुठेही कमी नाही  असे या कार्यक्रमात पहावयास मिळाले आणि खरी खुरी लोकशाही पाहावयास मिळाली.

शिरसगाव बोडखा

प्रतिनिधी - आदेश उबाळे

___________