सुपरस्टार ऑल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी लक्ष्मण पवार...
धनोत्रोयदशी च्या शुभ मुहूर्तावर सुपरस्टार ऑल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी लक्ष्मण पवार तर जेष्ठ सल्लागार पदी राजाभाऊ सरनोबत तसेच मुरबाड तालुका अध्यक्ष पदी महादु भोईर यांची नियुक्ती करण्यात आली.
सुपरस्टार ऑल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी लक्ष्मण पवार
धनोत्रोयदशी च्या शुभ मुहूर्तावर सुपरस्टार आॅल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी लक्ष्मण पवार तर जेष्ठ सल्लागार पदी राजाभाऊ सरनोबत तसेच मुरबाड तालुका अध्यक्ष पदी महादु भोईर यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती मुरबाड पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे याच्या हस्ते करण्यात आली.
सदर नियुक्ती ही सुपरस्टार ऑल सोशल मीडिया वेल्फेअर फाउंडेशन या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भालेराव व ठाणे जिल्हा सरचिटणीस रोहित झुंजारराव उपस्थितीत करण्यात आली.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
___________