बंधुत्व ग्रुप, शेरखान पुणे व केअर इंडिया यांच्या संयुक्तपणे सिंहगड रोड धायरी गाव येथे धान्य किटचे वाटप

sinhagad road corona update

बंधुत्व ग्रुप, शेरखान पुणे  व केअर इंडिया यांच्या संयुक्तपणे सिंहगड रोड धायरी गाव येथे धान्य किटचे वाटप

सिंहगड रोड पुणे
       दिनांक 10 जून 2020 रोजी बंधुत्व ग्रुप शेरखान पुणे व केअर इंडिया यांच्या संयुक्तपणे covid-19 रिस्पॉन्स महाराष्ट्र यांकडून धान्य वाटप करण्यात आले यामध्ये सिंहगड रोड धायरी गाव तसेच वडगाव च्या परिसरातील गरजू 167 लोकांना  किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये एक महिना पुरेल असे दहा प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू देण्यात आल्या आहेत व सर्वांना मास्क आणि आयुर्वेदिक गोळ्या वाटण्यात आल्या व लोक डाऊन मध्ये बंधुत्व ग्रुप कडून सलग 54 दिवस अन्नदान करण्यात आले. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद भाऊ पोकळे,राजेश मिंढे, उमेश पोकळे, संदीप चव्हाण, राजेश पोकळे, सनी गायकवाड, ऋषिकेश पोकळे,अमोल रायकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला