महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ वाडा आयोजित शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा संपन्न...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा वाडा तालुका आयोजित शिक्षक नेते माजी आमदार कै. शिवाजीराव पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा वाडा येथे  शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा व शैक्षणिक साहित्याचा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .वाडा तालुका अध्यक्ष  प्रदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

Maharashtra State Primary Teachers Association Wada organized Shikshak Ratna Award Ceremony ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ वाडा आयोजित शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा संपन्न...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ वाडा आयोजित शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा संपन्न...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ वाडा आयोजित शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा संपन्न...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ वाडा आयोजित शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा संपन्न...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ वाडा आयोजित शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा संपन्न...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ वाडा आयोजित शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा संपन्न...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा वाडा तालुका आयोजित शिक्षक नेते माजी आमदार कै. शिवाजीराव पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा वाडा येथे  शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा व शैक्षणिक साहित्याचा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .वाडा तालुका अध्यक्ष  प्रदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी सन 2019 20 या वर्षामध्ये शैक्षणिक आणि उल्लेखनीय काम करणारे शिक्षक  उर्मिला उमेश खिराडे शाळा जिल्हा परिषद शाळा पाली ,केंद्र पोशेरी , लता सुनील पाटील ,शाळा सोनारपाडा केंद्र वाडा,   शर्मिला पांडुरंग पाटील ,शाळा तुसे ,केंद्र मोज  दिपक  नवसू शनवारे , शाळा करंजपाडा केंद्र हमरापुर या गुणवंत शिक्षकांचा शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वाडा पंचायत समिती सभापती योगेश मोहन गवा, उपसभापती जगदीश पाटील , गटविकास अधिकारी पंचायत समिती   अशोक सोनटक्के , शिक्षण विस्तार अधिकारी विजय बाराथे , गंगाधर ठाकरे, परशुराम गोतारणे नरेश डेंगाणे, शिवाजीराव पाटील अशोक पाटील,उमेश खिराडे,उपाध्यक्ष ,गणेश पाटील ,कार्याध्यक्ष, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनीअतिशय उत्तम मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम पाटील सरचिटणीस यांनी केले तर आभार प्रदर्शन रामेश्वर पाटील यांनी केले. शिक्षकरत्न पुरस्कार मिळालेल्या सर्व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाडा

प्रतिनिधी - जयेश घोडविंदे

___________