दिनकर पाडा येथील  सरस्वती चौधरी यांच अल्पशा आजाराने निधन...

वाडा तालुक्यातील दिनकरपाडा गावातील ह.भ.प सरस्वती चौधरी यांचे दि.१७ नोव्हेंबर रोजी  वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दिनकरपाडा येथील भूमिपुत्र व सर्वाना परिचित असलेल्या सरस्वती चौधरी ह्या शांत व संयमी स्वभाव म्हणून परीचयाच्या होत्या.

दिनकर पाडा येथील  सरस्वती चौधरी यांच अल्पशा आजाराने निधन...
Saraswati Chaudhary from Dinkar Pada died of Alpsha disease ...

दिनकर पाडा येथील  सरस्वती चौधरी यांच अल्पशा आजाराने निधन...

वाडा तालुक्यातील दिनकरपाडा गावातील ह.भ.प सरस्वती चौधरी यांचे दि.१७ नोव्हेंबर रोजी  वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दिनकरपाडा येथील भूमिपुत्र व सर्वाना परिचित असलेल्या सरस्वती चौधरी ह्या शांत व संयमी स्वभाव म्हणून परीचयाच्या होत्या.
तर परिसरात सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात नेहमी सहभाग असायचा. वारकरी संप्रदायाच्या असल्याने त्या नेहमी कीर्तन, भजन या सारख्या अध्यात्मिक कार्यात सहभागी होत असत.

मंगळवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने त्याचं निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती ह.भ.प गजानन चौधरी,मुलगा महेश चौधरी,कल्पेश चौधरी व मुलगी (मेघना)मोहिनी संभाजी लाटे (वेढेपाडा)व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्याचे दशक्रिया विधी २६ नोव्हेंबर रोजी तीळसे येथे तर उत्तरकार्य विधी २९ नोव्हेंबर रोजी दिनकर पाडा या ठिकाणी होणार आहे.

वाडा

प्रतिनिधी : जयेश घोडविंदे

___________