सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालीकेने नागरीकांवर अन्यायी कारक घरपट्टी वाढ उपयोगकर्ता च्या नावांवर वाढ केली आहे.ती पूर्ण माफ झाली पाहिजे...
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालीकेने नागरीकांवर अन्यायी कारक घरपट्टी वाढ उपयोगकर्ता च्या नावांवर वाढ केली आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालीकेने नागरीकांवर अन्यायी कारक घरपट्टी वाढ उपयोगकर्ता च्या नावांवर वाढ केली आहे.ती पूर्ण माफ झाली पाहिजे...
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालीकेने नागरीकांवर अन्यायी कारक घरपट्टी वाढ उपयोगकर्ता च्या नावांवर वाढ केली आहे.ती पूर्ण माफ झाली पाहिजे या मांगनी साठी स्वाभिमानी गुंठेवारी समितिच्या कार्यकर्ताची बैठक संपन्न झाली यावेऴी घरपट्टी संदर्भात दि. 30/12/2020 रोजी सकाऴी 10 वाजता सांगली मीरज कुपवाड़ महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांना निवेदन पत्र देण्यास ठरले आहे व त्याचबरोबर सर्व नगरसेवकांना निवेदन पत्र देण्यास ठरविण्यास आले आहे.
येत्या महासभा मध्ये हे महापालिकेने नागरिकावर अन्याय कारक घरपट्टी लावली आहे ती पूर्ण माफ करावी हे आजच्या मीटिंगमध्ये ठराव करण्यात आले आहे या वेऴी या बैठकीला प्रमुख उपस्थिति स्वाभिमानी गुंठेवारी समिति जिल्हा अध्यक्ष मा.युनुस भाई चाबुकस्वार.
प्रदेश अध्यक्ष मा. उत्तमराव आबा कांबळे
प्रदेश उपाध्यक्ष मा. शहाजी भोसले .हायात फौंडेशनचे संस्थापक मा.शकील पिरजादे अल्पसंख्यांक काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मा.वसीम रोहिले. प्रदेश सचिव मा. नरेंद्र महाराज मोहिते. स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे मां, सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष शौकत मुजावर.नझिरहुसेन झारी .मौलना जुबेर बेपारी.रफिक शेख. ऊमेर मोमीन व सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते..
सांगली जिल्हा
प्रतिनिधि - जगन्नाथ सकट
___________