सफाळे- कपासे रस्तावर पावसामुळे निसटत्या चिखलात दुचाकी स्वार पडले घसरून...

पालघर तालुक्यातील सफाळे -कपासे रेल्वे पुलाजवळील रस्ता पावसामुळे पूर्णपणे ओला झाला होता. शेजारीच सुरू असलेल्या नवीन रेल्वे पुलाचे कामासाठी  वापरण्यात आलेल्या ट्रकचा चिखल  रस्त्यावर पसरल्याने तो निसरडा झाला होता. या रस्त्यावर पाच ते सहा दुचाकी गाड्या घसरून पडले.

सफाळे- कपासे रस्तावर पावसामुळे निसटत्या चिखलात दुचाकी स्वार पडले घसरून...

पालघर तालुक्यातील सफाळे - कपासे रेल्वे पुलाजवळील रस्ता पावसामुळे पूर्णपणे ओला झाला होता. शेजारीच सुरू असलेल्या नवीन रेल्वे पुलाचे कामासाठी  वापरण्यात आलेल्या ट्रकचा चिखल  रस्त्यावर पसरल्याने तो निसरडा झाला होता. या रस्त्यावर पाच ते सहा दुचाकी गाड्या घसरून पडले.

याची सदर माहिती सफाळे येथील सर्पमित्र प्रशांत (पिंट्या) मानकर यांना कळताच अधिक  कोणाला दुखापत होऊ नये म्हणून कपासे येथील अनुप पाटीलसह ग्रामस्थ,  सर्पमित्र  टीम ,आणि जय भवानी कंट्रक्शन वाॅटर सप्लाय यांनी रात्रीच्या सुमारास  पाण्याच्या मदतीने  त्या भागातील रस्ता पायाने घासून धुऊन साफ करण्यात आला. त्यामुळे त्या टीमचे व कपासे ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.

वाडा

प्रतिनिधी - रविंद्र घरत

___________