रोड रोलर चालक व आदर्श मित्र मंडळ यांच्या विद्यमानाने माझे कुटुंब माझे जल शिवार नदि पात्र अभियान...
रोड रोलर चालक संस्थापक अध्यक्ष रशीद शेख व समाज सेवक व आदर्श मित्र मंडळ रायते अध्यक्ष सुदाम भाई भोईर वकील मनोज सुरोशी संतोष सुरोशी नितीन भोईर तानाजी पालवे सुबोध संभाजी प्रमोदजी राहुल मिलींद भाउ आसे दोन संघटक मिळुन आपले रायते आपले जल शिवार अभियान पिण्याचे पाणी स्वच्छ केले ओला कचरा व सुखा कचरा एक जागी करून पेटविण्यात आलें आहे.

उल्हास नदी बचाव समितीने तीथे फलक लावावेत आणि 500रु फाईन लावावेत कारन हा जो कचरा आहे संपूर्ण उल्हासनगर नागरिकांचा आहे कचरा पाण्यात फेकला जात आहे आणि मध्यपी दारूच्या व बेयरची बाटली पेउन तीथेच फेकली जात आहे त्यामुळे असे घाणीचे साम्राज्य पसरले आहे ह्या नदीच्या काठावर कमीतकमी चाळीस ते दिडसे गावं पाण्याचा लाभ घेतात तर ताबडतोब उल्हास नदी बचाव समितीने एक कचरा कुंडी रायते येथे दान करावे.
जेणेकरून हा जो प्लास्टिक पिशव्या हार व राखाडी या कुंडी मध्ये टाकाणयत यावे आपणं सकाळी उडतो आणि चांगल्या कामासाठी बाहेर पडतोय तर फोटोला हार लावतो मग फोटो कोणतेही आसो आज तेच फोटो आम्ही नदि पात्रता कचरा जमा करत असताना आढळुन आले आसे बर्याच गोष्टी आम्हाला आज जल शिवार नदि रायते अभियान वस्तु आढुळन आल्या होत्या तर ताबडतोब उल्हास नदी बचाव समितीना रोड रोलर चालक संस्थापक अध्यक्ष रशीद शेख व समाज सुदामा भोईर अध्यक्ष यांनी आव्हान केलें आहे की याचीं नोंद समितीने घेवी.
कल्याण
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
_________