Raigad Fort Map

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगा तर असलेला किल्ले रायगड ची समुद्रसपाटीपासूनची उंची 2700 फूट इतके आहे मराठी साम्राज्याच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड चे स्थान आणि महत्त्व पाहून इसवी सन सोळाव्या शतकात या किल्ल्याला आपल्या राज्याचे राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक सुद्धा रायगडावरच झाला. यानंतर इंग्रजांनी गडावर नासधूस केली. आता हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभाग संरक्षित स्मारक आहे.

Raigad Fort Map
raigad-fort-map

रायगडाचे प्राचीन नाव रायरी असून तो बलाढ्य आणि दुर्गम होता. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी या जागी फक्त एक डोंगर होता तेव्हा त्यास राशी वाटा व तणस अशा नावांनी ओळखले जात हा किल्ला 15 विविध नावांनी ओळखला जातो. त्यामध्येच 1.रायगड 2.इस्लामगड 3.रायरी 4.नंदादीप 5.जंबुद्वीप 6.तणस 7.राशी वटा 8.राजगिरी 9.रायगिरी 10.बदेनुर 11.शिवलंका 12. रेड्डी 13.राहीर 14. पूर्वेकडील जिब्राल्टर 15.भिवगड से
रायगडाचे जुने नाव हे रायरी हे असून गडाचा विस्तार खूप मोठा आहे गडाला सोमवारी चौदाशे ते पंधराशे पायऱ्या आहे गडाच्या पश्चिमेला हिरकणी बुरुज आहे उत्तरेला टकमक टोक आहे श्री शिल्प काही मंदिर आणि मध्यभागी असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हे गडाचे मुख्य आकर्षण आहे.
रायगडावरचे पाहण्यासारखी ठिकाणे
1. पाचाडचा जिजाबाईंच्या वाडा-हा वाडा माता जिजाऊं साठी म्हातारपणी थंड वारा हवा लागू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवला.
2. खुबलढा बुरूज-गड चढू लागला की दिसणारा बुरुज म्हणजेच हा खूबलढा बुरुजशेजारी चित्त दरवाजा होता पण तो आता पूर्णपणे नष्ट झाला आहे.
3. नाना दरवाजा-या दरवाजाला नाणे दरवाजा असे म्हणतात नाना दरवाजा याचा अर्थ लहान दरवाजा या दरवाजाला दोन कमानी आहेत त्याच बरोबर दोन पहारेकऱ्यांसाठी दोन खोल्या आहेत.

4. मशीद मोर्चा-चित्त दरवाजा नागमोडी वळणे घेत गेल्यावर एक सपाटी लागते तेथे धान्याचे कोठार असून मदन शहा नावाच्या साधूचे थडगे आहे. येथे प्रचंड तोफ ही दिसते इथून पुढे गेल्यावर तीन खडकात खोदलेल्या गुफा आहेत.
5. महादरवाजा-महादरवाज्याच्या बाहेरच्या दोन्ही बाजूस कमळाकृती कोरल्या आहेत या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्यात विद्या आणि सरस्वती नांदत आहे.
6. चोर दिंडी-महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत मंदिरात त्यावरून चालत गेल्यावर ती जिथे संपते त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात चोर दिंडी आहे.
7. हत्ती तलाव-महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तोच हत्ती तलाव.
8. स्तंभ-गंगा सागराच्या दक्षिणेस जे उंच मनोरे दिसतात त्यांनाच स्तंभ म्हणतात.
9. नगारखाना-सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तो हा नगारखाना.
10. राजसभा-महाराजांचा जेथे राज्याभिषेक झाला