पुणे कोरोना अपडेट

 दिवसभरात 903 पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.

पुणे कोरोना अपडेट
Pune daily Corona updates

पुणे कोरोना अपडेट

10 जुलै - शुक्रवार

 दिवसभरात 903 पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.

 609 रुग्णांना डिस्चार्ज.

 14 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.

  443 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू. त्यात रुग्ण 74 व्हेंटिलेटरवर

  एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 26077

 ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 9089

 एकूण मृत्यू - 800

 आत्तापर्यंतचे डिस्चार्ज- 16188

 आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 3529

ॲंटिजेन किटद्वारे 786

_________________