मा.ना.जंयतरावजी पाटील साहेब (जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा ) यांच्या वाढदिवसा निमित्त... 

‌राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब यांच्या नेत्तुत्वाखाली  अविरतपणे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबीर अतर्गत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी  पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज 22 मोतिबिंदु आँपरेशन पुर्णपणे मोफत करण्यात आले.

On the occasion of the birthday of Hon'ble Janyatraoji Patil Saheb (Minister of Water Resources, Maharashtra State and Guardian Minister, Sangli District) ...
मा.ना.जंयतरावजी पाटील साहेब (जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा ) यांच्या वाढदिवसा निमित्त... 
मा.ना.जंयतरावजी पाटील साहेब (जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा ) यांच्या वाढदिवसा निमित्त... 
मा.ना.जंयतरावजी पाटील साहेब (जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा ) यांच्या वाढदिवसा निमित्त... 

मा.ना.जंयतरावजी पाटील साहेब (जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा ) यांच्या वाढदिवसा निमित्त...        ‌   

‌राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब यांच्या नेत्तुत्वाखाली  अविरतपणे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबीर अतर्गत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी  पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज 22 मोतिबिंदु आँपरेशन पुर्णपणे मोफत करण्यात आले.

रुग्णाच्या भेट प्रंसगी  महीला आघाडी अध्यक्षा विनया पाटक उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा सौ राधिका मिलिंद हारगे युवती अध्यक्षा अम्रुता चोपडे  सांगली शहर महीला अध्यक्षा अनिता पांगम मिरज शहर अध्यक्षा वंदना चंदनशिवे अपग सेल अध्यक्षा आशा पाटील ज्योती आदाटे प्रियांका तुपलोढे  मिनल जमादार मा.आयुब भैय्या  बारगिर  मा.नगरसेवक अध्यक्ष अल्पसंख्याक सेल शहर जिल्हा मा.विजय दादा माळी उपस्थित होते.या कामाचा  पाठपुरवठा मा.नगरसेवक अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मा.आयुब भैय्य बारगिर  व रत्नदिप ओतारी यांनी केला.

सांगली जिल्हा

प्रतिनिधी - जगन्नाथ सकट

___________