हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविचला पुत्ररत्न. ट्विटरवर शेअर केला फोटो....|Blessing from god: Hardik Pandya shares image of his baby boy....| news of today
news of today : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिकनं त्याला मुलगा झाल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

news of today :
हार्दिक पांड्याला पुत्ररत्न; भारतीय क्रिकेटपटूनं शेअर केला फोटो..
भारताचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.
हार्दिक पांडे आणि नताशा स्टँकोव्हिच यांच्या घरी मुलगा जन्माला आला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिकनं त्याला मुलगा झाल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
पांडेंनी ट्विट करताना म्हटले की , घरी मुलगा जन्माला आला आहे. पांडेंनी फोटो शेअर करताना मुलाचा चेहरा दाखवला नाही त्याने फक्त बाळाचा हात हातात घेतल्याचा फोटो पोस्ट केला आहे.
याआधी हार्दिक पांडे नी बेबी शॉवरचे फोटोही शेअर केले होते.सोशल मीडियावरूनच त्यांनी लग्नाची माहिती दिली होती. नतश्याचे प्रेग्नन्सीच्या काळात बेबी बम्पचे फोटोही पोस्ट केले होते.ह
हार्दिक पांडे आणि नतश्याचे १ जानेवारी २०२० ला साखरपुडा केल्याचं सांगितलं होतं. नतश्या साब्रियाची असून बॉलीवूड अभिनेत्री आहे.दोघांनी दुबई मधेच साखरपुडा केला होता.त्यानंतर लॉकडाउनच्या काळात मोचक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत घरीच लग्न उरकलं होतं.