पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार.....

पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक बातमी सामोर आली आहे .

पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार.....

पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार...

पनवेल : पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्वारंटाईन असलेल्या एका युवकानेच बलात्कार केल्याचा पीडितेचा आरोप आहे.

दिनांक १६ /०७ २०२० गुरुवारी मध्यरात्री संबधित प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे. क्वारंटाईन सेंटरमध्येच कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या एका महिलेवर आरोपीने बलात्कार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.

पोलिसांनाी याबाबत तत्काळ कारवाई करत कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पनवेल पोलिस अधिक तपास करत आहेत.