Navi Mumbai me Hua Road pe Murder Pravin Tayade

Navi Mumbai me Hua Road pe Murder Pravin Tayade

नवी मुंबई - सिव्हील काॅन्ट्रॅक्टर प्रविण तायडेची दिवसाढवळ्या रस्त्यात गोळ्या घालून हत्या.... बिझनेस वरून हत्या झाल्याचा संशय.. आरोपी फरार..!

तळवली गावदेवी मंदिरालगत असणाऱ्या मुख्य रस्त्यावर प्रवीण तायडे या युवकाची गोळ्या झाडून हत्या 
---  घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल

प्रतिनिधी-सावन आर वैश्य