राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश व पुणे जिल्ह्याच्यावतीने इंधन दरवाढ विरोधात आंदोलन...
मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. केंद्रातील भाजप सरकारने सत्तेत येण्याअगोदर पेट्रोल, डिझेल दरवाढीचा प्रमुख मुद्दा प्रचारात आघाडीवर ठेवला होता. मात्र, भाजपाची सलग दोन वेळा देशात सत्ता येऊनही नागरिकांना 'अच्छे दिन' पहावयास मिळाले नाहीत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश व पुणे जिल्ह्याच्यावतीने इंधन दरवाढ विरोधात आंदोलन...
पिंपरी पुणे - मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. केंद्रातील भाजप सरकारने सत्तेत येण्याअगोदर पेट्रोल, डिझेल दरवाढीचा प्रमुख मुद्दा प्रचारात आघाडीवर ठेवला होता. मात्र, भाजपाची सलग दोन वेळा देशात सत्ता येऊनही नागरिकांना 'अच्छे दिन' पहावयास मिळाले नाहीत.
वाढत्या इंधन दरांमुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागत आहे तसेच महागाईसुद्धा वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर सगळ्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
एक जागरूक नागरिक आणि युवक संघटन या नात्याने इंधन दरवाढी विरुद्ध अहिंसक पद्धतीने आंदोलन करूया.
आंदोलन मेहबूब शेख (महाराष्ट्रमागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. केंद्रातील भाजप सरकारने सत्तेत येण्याअगोदर पेट्रोल, डिझेल दरवाढीचा प्रमुख मुद्दा प्रचारात आघाडीवर ठेवला होता. मात्र, भाजपाची सलग दोन वेळा देशात सत्ता येऊनही नागरिकांना 'अच्छे दिन' पहावयास मिळाले नाहीत. प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस), रविकांत वर्पे (कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस), सूरज चव्हाण (कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस),
संजोग वाघेरे पाटील (शहराध्यक्ष - राष्ट्रवादी कॉग्रस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा) महेश हांडे(पुणे शहर युवक अध्यक्ष), सचिन घोटकुळे(पुणे जिल्हा युवक अध्यक्ष) विशाल शंकर वाकडकर (अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर) तसेच सर्व प्रदेश कार्यकारिणी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल.
करोना साथीचे भान ठेऊन सर्वांनी मास्क वापरावा आणि सामाजिक अंतर ठेऊन आंदोलनात सहभागी व्हावे.
स्थळ : आंबेडकर चौक, पिंपरी
दिनांक : सोमवार ११ जानेवारी २०२१
वेळ : दुपारी 2 वाजता
पुणे
प्रतिनिधी - आत्माराम काळे
___________