1६ नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकार दिन...

महामानव , पत्रकार,  संपादक,  मुकनायक  , लोकनायक,  महानायक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला निर्भीडतेचा वसा घेऊन सत्य जगासमोर आणणा-या व लोकशाहीचा चौथा स्तंभ असणा-या पत्रकार बांधवांना *राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या* हार्दिक शुभेच्छा..!

1६ नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकार दिन...
November 16 National Press Day ...

1६ नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकार दिन...

महामानव , पत्रकार,  संपादक,  मुकनायक  , लोकनायक,  महानायक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला निर्भीडतेचा वसा घेऊन सत्य जगासमोर आणणा-या व लोकशाहीचा चौथा स्तंभ असणा-या पत्रकार बांधवांना *राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या* हार्दिक शुभेच्छा..! याच दिवशी राष्ट्रीय पत्रकार परिषदेची स्थापना झाली होती.
फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे डेशींग व प्रख्यात पत्रकार संजय बोर्डे...
संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन...

मुंबई

प्रतिनिधी  - संजय बोर्डे

__________