राष्ट्रीय महिला धावपटू मिनाज नदाफ रिक्षा चालवून करते उदरनिर्वाह...

पालघर जिल्ह्यातील वसई येथील महिला राष्ट्रीय धावपटू मिनाज नदाफ रिक्षा  चालवून उदरनिर्वाह करत आहे. मिनाज नदाफ हि मॅरेथॉन पट्टु असून नॅशनल चंपियन आहे.तीने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्या असुन फर्स्ट ,सेकंड ,थर्ड असे नंबर येत असल्याचे तिने   पालघर तालुक्यातील लालठाणे येथे ब्लॅंकेट वाटपावेळी सांगितले.

ही महिला स्वतःचे उदरनिर्वाह  करीत असताना दोन  मुलांना सांभाळून रिक्षा चालवत असते. तसेच कुठे ही  सामाजिक कार्य असेल तेथे मदतीला जात असते. त्यामुळे एक महिला धैर्य, धीर,  बहादुर काम करते यावरून दिसून येत आहे.

पालघर 

प्रतिनिधी - रविंद्र घरत

___________