बीड एस.टी.कर्मचार्यांना मुंबई बेस्ट उपक्रमासाठी पाठवण्यात येवू नये - बीड इंटकचे नेते बबन वड मारे...

मुंबई बेस्ट उपक्रम येथे चालक-वाहक यांच्या बाबत बीड विभागातील मुंबई बेस्ट उपक्रमासाठी माहे-नोव्हेंबर २०२० मध्ये १०० बसेस ४०० चालक-वाहक यांत्रिक, वा.नि. असे जवळ जवळ ४५० कर्मचारी कर्तव्यार्थ प्रत्येक आठवड्याला जात आहेत.

बीड एस.टी.कर्मचार्यांना मुंबई बेस्ट उपक्रमासाठी पाठवण्यात येवू नये - बीड इंटकचे नेते बबन वड मारे...
Bid ST employees should not be sent for Mumbai BEST initiative - Bid Intac leader Baban Wad Mare ...
बीड एस.टी.कर्मचार्यांना मुंबई बेस्ट उपक्रमासाठी पाठवण्यात येवू नये - बीड इंटकचे नेते बबन वड मारे...
बीड एस.टी.कर्मचार्यांना मुंबई बेस्ट उपक्रमासाठी पाठवण्यात येवू नये - बीड इंटकचे नेते बबन वड मारे...

बीड एस.टी.कर्मचार्यांना मुंबई बेस्ट उपक्रमासाठी पाठवण्यात येवू नये - बीड इंटकचे नेते बबन वड मारे...

मुंबई बेस्ट उपक्रम येथे चालक-वाहक यांच्या बाबत बीड विभागातील मुंबई बेस्ट उपक्रमासाठी माहे-नोव्हेंबर २०२० मध्ये १०० बसेस ४०० चालक-वाहक यांत्रिक, वा.नि. असे जवळ जवळ ४५० कर्मचारी कर्तव्यार्थ प्रत्येक आठवड्याला जात आहेत. पहिल्या फेरीतील जवळपास ८० आणि दुसन्या फेरीतील १०९ कर्मचारी कोरोना बाधीत झालेले आहेत. यांच्या संपर्कात इतर कर्मचारी आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची जास्त शक्यता आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुढील उपाययोजना करण्यात याव्यात.

जे रा.प.कर्मवारी वय वर्षे ५० पेक्षा जास्त आहेत, अशा कर्मचार्यांना मुंबई बेस्ट उपक्रमासाठी पाठवण्यात येवू नये.जे रा.प.कर्मचारी मुंबई बेस्ट उपक्रम येथे कर्तव्य करुन आले आहेत त्यांना ७ दिवसांच्या गृह विलगीकरण कालावधी हजर दिवस म्हणून देण्यात यावा. रा.प.कर्मचारी कोरोना बाधीत झालेले आहेत त्यांना रा.प. खात्यातून विशेष रजा देण्यात यावी.

रा.प.कर्मचारी यांची प्रतिकार शक्ती खुप कमी असल्यामुळे शक्य होत असेल तर बीड विभागातील कर्मचाऱ्यांना मुंबई येथे कर्तव्यासाठी पाठवण्यात येवू नये, बीड़ विभागातील कर्मचारी यांची संख्या मुंबई बेस्ट उपक्रमाला गेलेल्या इतर कर्मचार्यांच्या पाच संख्येपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कोरोनाबाधित कर्मचान्यांच्या घरातील वातावरण भितीदायक झालेले आहे.

त्यामुळे त्यांच्या मानसिक अवस्था अत्यंत बिकट झालेल्या आहेत, तरी आपण कुंटूब प्रमुख या नात्याने यापुढे बीड विभागातून मुगा बेस्ट उपक्रमासाठी चालक वाहक व इतर कर्मचारी पाठवण्याचे बंद कराये, एखादा कर्मचारी दगावल्यास त्यास सर्वस्वी रा.प. प्रशासन जबाबदार राहील, वील बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा. जेणे करुन रा.प.कर्मचारी बाधित होण्यापासून याचतील व आपण प्रवाशांची चांगली सेवा करू शकतो. इंटकचे नेते बबन वडमारे,प्रादेशिक सचिव, औरंगाबाद (इंटक)शामकुमार नागरगोजे सिराज पठाण राज्य कार्यकारिणी सदस्य(इंटक)संदेश डोळस अशोक हांगे आदी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

___________