एम पी स्टेट बोर्ड परीक्षा निकाल जाहिर

एम पी येथील कक्षा १० वी चा निकाल जाहीर करणात आला आहे . निकाल उत्तीर्ण तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांनी टॉप सुध्या केले आहेत अशी बातमी माध्यमिक शिक्षा मंडळं यांनी जाहीर केली.

एम पी स्टेट बोर्ड परीक्षा निकाल जाहिर
ह्या चित्रांत आपल्याला एमपी येथील निकाल जाहीर केला आहे तसेच टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावं सुध्दा जाहीर करणात अली आहे .

एमपी स्टेट बोर्ड निकाल जाहीर

एम पी बोर्ड चे १० वी चे निकालाचे परिणाम जारी झाले तसेच त्या निकालातून लक्षात आले की १५ विद्याथ्यांनी १००% मिळवून टॉप केले.
 

मध्य प्रदेश याठिकाणी माध्यमिक शिक्षा मंडळ यांच्या द्वारें  १० वी वर्गाचे निकाल परिणाम जाहीर केले गेले आहेत. आणि त्यात असे दिसून आले की १५ विध्यार्थी यांनी१००% टक्के मिळवून टॉप केले आहे.तसेंच २ विद्याथ्यांनी २ रा आणि २२ विद्याथ्यांनी ३रा नंबर मिळवला आहे. सगळे मिळून ११.५ लाख विद्यार्थी यांनी या वर्षी एम पी बोर्ड ची १० वीची परिक्षा दिली त्यापैकी ६२.८४% विद्यार्थी पास झाले.