मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२०...
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.सतीशभाऊ चव्हाण यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रभागनिहाय प्रचार दौरा खालीलप्रमाणे..

उद्याची फेरी
बुधवार २५ नोव्हेंबर २०२०
प्रभाग ६ व प्रभाग १४
सकाळी ८ वाजता
सुरुवात : -
हनुमान मंदिर पद्मावती गल्ली, इंदिरा नगर, चन्नावार गल्ली, जाजूवाडी, आनंद नगर, सुर्वेश्वर नगर, पेठ मोहल्ला, न्यू पेठ मोहल्ला, देशमुख पार, पेठ गल्ली, रजपूत गल्ली, भोई गल्ली, वैद्यनाथ गल्ली, वैद्यनाथ मंदिर रोड, नेहरू चौक..
या भागातील महाविकास आघाडीचे नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे तसेच प्रभागामधील पदवीधर मतदार शिक्षक प्राध्यापक वकील,डॉक्टर बांधव यांना सहभागी करावे ही विनंती*
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
___________