महाविकास आघाडी सरकार चे मुरबाड तालुक्यातील भाविकांच्यावतीने आभार ! - चेतन सिंह पवार
पाडव्यानिम्मिताने महाविकास आघाडी सरकारने सर्व धार्मिक स्थळे काही नियमासहित सुरू केले त्यानुसार प्रसिध्द संगमेश्वर मंदीराचे दरवाजा उघडून मनोभावे पुजा पर्यावरण काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी केली तसेच मोहरई येथील मजिदमध्ये उपस्थिती दाखवून मुस्लिम बांधवांनामध्ये सरकार आपल्या सोबत आहे ही भावना व्यक्त केली.
महाविकास आघाडी सरकार चे मुरबाड तालुक्यातील भाविकांच्यावतीने आभार ! - चेतन सिंह पवार
सोमवार दि.१६ नोव्हेंबर २०२० रोजी पाडव्यानिम्मिताने महाविकास आघाडी सरकारने सर्व धार्मिक स्थळे काही नियमासहित सुरू केले त्यानुसार प्रसिध्द संगमेश्वर मंदीराचे दरवाजा उघडून मनोभावे पुजा पर्यावरण काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी केली तसेच मोहरई येथील मजिदमध्ये उपस्थिती दाखवून मुस्लिम बांधवांनामध्ये सरकार आपल्या सोबत आहे ही भावना व्यक्त केली.
यावेळी पर्यावरण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश मोरे व युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनाजी बांगर देखील उपस्थिती होते. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे मागील ७-८ महिन्यापासुन बंद असलेली सर्व धर्मिय प्राथनास्थळे सुरू करण्यात आली असली तरीही तालुक्यातील भाविकांनी सर्व नियम पाळुन कोरोनामुक्तीकडे जाण्याबाबत मत यावेळी चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
__________