शेतकऱ्याच्या विरोधामधील कायदा रद्य करा नसता राज्यातील सर्व खासदार व केंद्रीय मंत्री यांचे घरावर मोर्चा - सुनील ठोसर

प्रधानमंत्री साहेब आपण खूप हुशार आहात तर शेकडो संघटना व कोटी शेतकरी कोण आहे.....? दिशाभूल करणे बंद करा.. बड्या कंपन्यांना जमिनी देण्याचा हा घाट घातला तुम्ही तर आधी आपल्या मंत्री आमदार यांच्या मिळकती देऊन दाखवा गोरगरीब जनतेला फसू नका? केवळ दादागिरीचा डाव बंद करा! आपण जनतेचे सेवक आहात की मालक हे लक्ष्यात असूद्या याचे परिणाम भोगावे लागतील दिल्लीतील आंदोलनाला राज्यातून व देशातून मोठ्या संख्येने तसेच सर्व संघटना पाठिंबा देत असून देशाचे प्रधान मंत्री स्वतः कायदा चांगला असल्याचे दाखवत आहेत.

शेतकऱ्याच्या विरोधामधील कायदा रद्य करा नसता राज्यातील सर्व खासदार व केंद्रीय मंत्री यांचे घरावर मोर्चा - सुनील ठोसर
All MPs and Union ministers in the state should not have repealed the law against farmers - Sunil Thosar

शेतकऱ्याच्या विरोधामधील कायदा रद्य करा नसता राज्यातील सर्व खासदार व केंद्रीय मंत्री यांचे घरावर मोर्चा - सुनील ठोसर

दि.१२ प्रधानमंत्री साहेब आपण खूप हुशार आहात तर शेकडो संघटना व कोटी शेतकरी कोण आहे.....? दिशाभूल करणे बंद करा.. बड्या कंपन्यांना जमिनी देण्याचा हा घाट घातला तुम्ही तर आधी आपल्या मंत्री आमदार यांच्या मिळकती देऊन दाखवा गोरगरीब जनतेला फसू नका? केवळ दादागिरीचा डाव बंद करा! आपण जनतेचे सेवक आहात की मालक हे लक्ष्यात असूद्या याचे परिणाम भोगावे लागतील दिल्लीतील आंदोलनाला राज्यातून व देशातून मोठ्या संख्येने तसेच सर्व संघटना पाठिंबा देत असून देशाचे प्रधान मंत्री स्वतः कायदा चांगला असल्याचे दाखवत आहेत.

कायदा चांगला असल्याचे दाखवत सर्व लोकसभेतील सदस्यांनी डोळे झाकून सह्या केल्या यामुळे देशात सह्या करणारे केंद्रीय मंत्री व सदस्य शेतकरी विरोधी विधेयक संसदेत मंजूर करून फसवणूक केली यामुळे राज्यासह देशातील केंद्रीय मंत्री मंडळ व खाजदार यांचे घरावर झोपेत विरोधी विधेयक पास , झोपेत पाठिंबा देत व बिनशर्त शांत बसलेले विरोधी सदस्य शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत शेतकरी बळीराजाला फसवत आहेत असा रयत शेतकरी संघटनेचे नेते प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटील यांनी सांगितले आहे तळागाळापर्यंत शेतकरी बळीराजा आज अतिशय शेवटच्या व टोकाच्या भूमिका घेऊ शकतो याची नोंद घ्यावी. 

यातच अड रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख संस्थापक अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य दिल्ली येथील आंदोलनाला राज्यातून पाठिंबा देत राज्यभर भारत बंद मध्ये सहभागी होत अनेक ठिकाणी उग्र आंदोलन केले असेच शेकडो संघटना यांनीही मोठा सहभाग घेतला राज्यासह देशातील शेतकरी संघटना व बळीराजा हा कायदा चांगला नसल्याने मनत असतील तर.. तुम्ही स्वतः खूप मोठे समजू नका? सत्ता ही सर्व काही नाही जगाचा पोशिंदा मायबाप जर रूमने घेऊन सर्वत्र घुसले तर देशात लपायला सुद्धा जागा राहणार नाही.

परतीच्या पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांना एकही रुपया मदत न देता आपल्या नेत्यांसह, मंत्र्याला नुकसानीची पाहणी करण्याचा नैतिक अधिकार होता का? असा आरोप राज्यासह देशातील शेतकरी केंद्रीय मंत्री मंडळ यांना प्रश्न करत असून हिम्मत असेल तर तत्काळ राज्यासह देशातील खाजदार यांनी तत्काळ एकच जनता दरबार घेऊन विधेयक कसे शेतकरी हिताचे आहे सांगावे हिताचे नसल्याने सर्व खाजदार लपत आहेत ज्यांच्या मतावर निवडून येतात मत घेताना मायबाप मंतात आणि विश्वास म्हणून बेइमानी करणार तर गाठ शेतकरी बांधवांना फसविले तर याद राखा ! व पार्टीचे भोळे भक्त नुसता डंका वाजत असून पुढील काळात आपल्या सदस्य ते मंत्री यांचा चौरंग केल्याशिवाय राहणार नाही रयत शेतकरी संघटना राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन लोकप्रतिनिधी यांचे घरावर उग्रमोर्चा काढणार  देशातील विविध शेकडो संघटना व कोटी शेतकरी आंदोलन करत असताना केवळ मुठभर लोक सर्वांना फसवत आहेत.

केंद्रीय मंत्री मंडळ व प्रधान मंत्री यांचे मनात बेइमानी असल्याचे स्पष्ट झाले. काला धन, पंधरा लाख कुठे आहे सांगा केवळ गप्पाच फेकुगिरी आता राजकारणाच्या दृष्टीने फसवणे बंद करा असे आवाहन प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटील यांनी सांगितले आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________