खरीपाचा पिक विमा तात्काळ सरसकट कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार  मिळाला नाही तर विमा कंपनी समोर खळ्ळखटॅक आंदोलन करणार - दत्ता वाकसे

यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण झाल्यामुळे शेतातील अतिशय चांगल्या प्रकारे आलेले पिके ही पावसाच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्यामुळे खरिपाचा सरसगट पिक विमा कंपनीने तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे न्यायला दिल्यास विमा कंपनीच्या कार्यालयावर खळखट्याक आंदोलन करून जागे करणार आहे.

खरीपाचा पिक विमा तात्काळ सरसकट कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार  मिळाला नाही तर विमा कंपनी समोर खळ्ळखटॅक आंदोलन करणार - दत्ता वाकसे
If the kharif crop insurance is not received immediately as per the panchnama of the agriculture department, there will be a protest in front of the insurance company - Datta Wakse

खरीपाचा पिक विमा तात्काळ सरसकट कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार  मिळाला नाही तर विमा कंपनी समोर खळ्ळखटॅक आंदोलन करणार - दत्ता वाकसे

यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण झाल्यामुळे शेतातील अतिशय चांगल्या प्रकारे आलेले पिके ही पावसाच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्यामुळे खरिपाचा सरसगट पिक विमा कंपनीने तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे न्यायला दिल्यास विमा कंपनीच्या कार्यालयावर खळखट्याक आंदोलन करून जागे करणार आहे. असा इशारा देत धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी  दिले आहेे. पुढे ते प्रसिद्धीपत्रक पत्रकात म्हणाले की खूप मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातल्यामुळे शेतामध्ये आलेले कापूस बाजरी उडीद तीळ तुर सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार कडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली परंतु विमा कंपनी मात्र झोपेचे सोंग घेत आहे त्यामुळे विमान कंपनीने तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट विमा मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ वर्ग करावा. त्यामुळे शेतकऱ्यावर झालेल्या नुकसानभरपाईचा आधार मिळेल त्यामुळे याविषयी तात्काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना खरिपाचा तात्काळ विमा मंजूर करावा. अन्यथा याप्रश्नी विमा कंपनीने लक्षणा घातल्यास विमा कंपनी मध्ये कार्यालयात खळखट्याक आंदोलन करणार आहे. असे देखील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी म्हटले आहेे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________