नांगरवाडी-रामराज परिसरात साकारतोय "जुगाड्या"...
ॲक्शन...चर्या आवाजाने वातावरणात एकद मस्तब्घता ,निरव शांती,सर्वांचे डोळे, समोरील दृश्य पहाण्यास आतुरलेले आणि संवाद ऐकण्यासाठी कान टोकारलेले..हा सीन,हे दृश्य मराठी चित्रपट "जुगाड्या"साकारतोय ग्रामीण कथेवर आधारील या "जुगाड्या" चित्रपटाचे लोकेशन व दृश्य नांगरवाडी व रामराज परिसरात घेण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांनी चित्रपटाची शूटिंग पहाण्याची संधीसह अनेक जुगाड करावे लागतात.
नांगरवाडी-रामराज परिसरात साकारतोय "जुगाड्या"...
लोकेशन। रामराज अलिबाग रेवदंडा नागव बीच
" ॲक्शन...चर्या आवाजाने वातावरणात एकद मस्तब्घता ,निरव शांती,सर्वांचे डोळे, समोरील दृश्य पहाण्यास आतुरलेले आणि संवाद ऐकण्यासाठी कान टोकारलेले..हा सीन,हे दृश्य मराठी चित्रपट "जुगाड्या"साकारतोय ग्रामीण कथेवर आधारील या "जुगाड्या" चित्रपटाचे लोकेशन व दृश्य नांगरवाडी व रामराज परिसरात घेण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांनी चित्रपटाची शूटिंग पहाण्याची संधीसह अनेक जुगाड करावे लागतात.
अशा एका नांगरवाडी गावातील जुगाडाची कथा या मराठी चित्रपटात साकारण्यात आले आहे."जुगाड्या"मराठी चित्रपटाची संपूर्ण कथा निर्माते संदेश पालकर यांची आहे. कॉमेरामेन सोफनिल मनवाल दिग्दर्शक नरेंद्र ठाकुर व सहायक दिग्दर्शक प्रशांत सर , जितेंद्र म्हात्रे , सुनील धुमाऴ संगीत विक्रांत वार्डे, गायक वैशाली सामंत रोहित राऊत मीरा कार्लेकर यांचे असुन यांं चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार प्रणव रावराणे मयूर पवार जुईली टेमकर जयराम नायर संदेश पालकर सूदेश म्हशीलकर वैशाली जाधव सुषमा चव्हाण अंजली जाधव यांचे या चित्रपटात प्रमुख कलाकार आहेंत सांगली जिल्हाच्या कवठे महांकाऴ तालुक्याचे कुची गावचे सुपूत्र जगन्नाथ सकट सर हे प्रोडक्शन मैनेजर व सह-कलाकार मनुन काम पाहत या बातमीचा आढावा घेतला आहे.
कवठे महांकाऴ
प्रतिनिधि - जगन्नाथ सकट
___________