पोलिस उपनिरीक्षक सतिश घुगे यांना महाराष्ट्र शासनाचे आंतरिक सुरक्षा पदक जाहीर

पोलिस उपनिरीक्षक सतिश घुगे यांना महाराष्ट्र शासनाचे आंतरिक सुरक्षा पदक जाहीर

पोलिस उपनिरीक्षक सतिश घुगे यांना महाराष्ट्र शासनाचे आंतरिक सुरक्षा पदक जाहीर
internal security medal

पोलिस उपनिरीक्षक सतिश घुगे यांना महाराष्ट्र शासनाचे आंतरिक सुरक्षा पदक जाहीर

नवी मुंबई - नक्षलग्रस्त भागात केलेल्या सकारात्मक कामगिरीमुळे आज मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई,  यांचेकडून पोलिस उपनिरीक्षक सतिश घुगे यांना "आंतरिक सुरक्षा सेवा पदक"  जाहीर करण्यात आले आहे.
            सध्या पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांच्याकडे रिडर म्हणून काम पाहणारे सतिश देवराम घुगे यांनी यापूर्वी नक्षलग्रस्त भागात केलेल्या सकारात्मक कामगिरीची दखल महाराष्ट्र राज्याने घेऊन त्यांना "आंतरिक सुरक्षा सेवा पदक"  जाहीर केले आहे. याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
       फोटो- सतिश घुगे

नवीमुंबई 
प्रतिनिधी - सावन आर वैश्य