कोरोनाच्या महासंकटात पत्रकारांना विमा सुरक्षा कवच द्या - पत्रकार नितीन जोगदंड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...
तोरणाच्या महा संकटात पोलीस डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी दिवस-रात्र महाराष्ट्राच्या जनतेला बातम्या पोचवण्याचं काम केलं ते पत्रकार बांधव कोरोना सारख्या महामारीत च्या जाळ्यात अडकले. काहींना तर आपला जीव गमवावा लागला.

यापुढील काळातही असे होऊ नये म्हणून पत्रकारांना विमासुरक्षा कवच द्यावे. तसेच कोविड रुग्णालयामध्ये पत्रकारांना आरक्षित केलेल्या जागेची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी पुरोगामी पत्रकार संघाचे बीड तालुकाध्यक्ष नितीन जोगदंड यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. पुण्याचे टी. व्ही.९ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने हकनाक बळी गेला. अशा घटना पुन्हा वारंवार घडत आहेत.मुख्यमंत्र्यांनी व आरोग्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी नितीन जोगदंड यांनी केली आहे.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
___________