सफाळयात डॉ. वरसाळे पाॅलीक्लिनिक आणि डायगनोस्टिक सेंटरचे उद्घाटन...

सफाळे पुर्व भागात तांदुळवाडी रोडवर सामंतवाडी चाल येथे पाॅरीक्लीनिक आणि डायगनोस्टिक सेंटरचे उद्घाटन डॉ. अरूण घरत यांच्या हस्ते करण्यात आले.

या सेंटरमध्ये काॅम्प्युटराईज पॅथॉलॉजी लॅब, रक्त, लघवी, डायबेटिज , थायरॉईड, हारमोनलस्टडी आणि सर्व प्रकारचे रक्त तपासणी केली जाणार आहे. डॉक्टर राजेश वरसाळे  यांनी कोरोनाच्या काळामध्ये ऋग्ना सेवा देता तुम्ही कामगिरी केली आहे. सफाळेकरांना वाजवी दरात सेवा मिळावी म्हणून त्याला ब्युटी चे उद्घाटन केले असे डॉ. राजेश वरसाळे यांनी सांगितले.

या उद्घाटनाच्या वेळी डॉ.शिवाकांत पुरी, डॉ.भरत यादव, डॉ. सुभाष यादव, सुभाष म्हात्रे, डालचंद नागदा, अमोल पाटील, बाळु घरत, अब्दुलरजाक शेख उपस्थित होते.

पालघर 

प्रतिनिधी - रविंद्र घरत

___________