पुणे चिंचोड भाटनगर भागामध्ये विघ्नेश अमर किर्ती कुडाळ नांवाचा 9 वर्षाय मुलगा पाण्याच्या टाकित पडलेला दारू पिण्याकरीता येणाऱ्या लोंकांनी वाचवला...
पुणे चिंचवड भाट नगर इरयामध्ये लाहान मुले क्रिकेट खेळत असताना प्लस्टिक बॉल भाटनगर पुनर्वसन केलेल्या भाटनगर मधील खाली पाण्याची टाकी सध्या बंद आवस्थेंमध्ये असल्याने त्या टाकीत बॉल गेल्यामुळे 7 ते 8 वर्षांचा मुलगा बॉल काढण्यासाठी पाण्याच्या टाकीत पडल्याने शेजारी आजू बाजूला हातभट्टी व्यवसाय चालतो त्या ठिकाणी पित बसल्याल्या माणसाने पहिल्या मुळे त्वरित बाहेर काढल्यामुळे प्राण वाचले आहे.

पाण्याची टाकी उंच असून आजू बाजूला पिण्यासाठी कच्चे शेड केल्याने त्यांचा आधार घेऊन उंचावरील पाण्याच्या टाकीवर मुलं चढतात असे सेंड व निवारा मनपा पालिकेने त्वरित कार्यवाही करून अशा गंभीर घटना घडण्यापासून दक्षता घेणे गरजेचे बनले आहे.
आई वडिलांची जबाबदारी रस्त्यांवर क्रिकेट खेळतांना आपल्या पाल्याने लक्ष देणे अशा वर्दळीच्या जागी खेळणे रोडवर खेळतांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बॉल जोरात लागतो त्यामुळे अनेक जणांना मार लागला आहे.
तरी अशा घटना घडू नये म्हणून काळजी घेणे व पोलिसांनी गस्त घालून खुल्या रस्त्यांवरक्रिकेट खेळणे बंद करावे.अन्यथा गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणागत
___________