गढी ग्रामपंचायचे ४० लाख रूपये ग्रामसेव व सरपंचांनी खोटया सहया मारून केले हाडप ! | ग्रामस्थ लोक पंचायत समिती कार्यालयासमोर बसले उपोषणास...भ्रष्टाचारकरणाऱ्या वर तात्काळ गुन्हे दाखल करा !!!
गेवराई गढी ग्रामपंचायतचे ग्राम सेवक व सरपंच या दोन्ही मिळून 40 लाख रूपया चा केला भ्रष्ट चार संबंधीत आधिकारी वर्गाच्या खोट्या सहया मारून 40 लाख रुपयाचा केला भ्रष्टचार...

गढी ग्रामपंचायचे ४० लाख रूपये ग्रामसेव व सरपंचांनी खोटया सहया मारून केले हाडप !!!
ग्रामस्थ लोक पंचायत समिती कार्यालयासमोर बसले उपोषणास...भ्रष्टाचारकरणाऱ्या वर तात्काळ गुन्हे दाखल करा !!!
दिनांक ५/११/२०२०गेवराई तालुक्यातील घटणा...गेवराई गढी ग्रामपंचायतचे ग्राम सेवक व सरपंच या दोन्ही मिळून ४० लाख रूपया चा केला भ्रष्ट चार संबंधीत आधिकारी वर्गाच्या खोट्या सहया मारून ४० लाख रुपयाचा केला भ्रष्टचार या बद्दल गढी या गावातील ग्रामस्थ l१ ] गायकवाड अंकुश दामू २ ] घोंगडे विष्णु लहूराव ३ ] कांबळे मंगेश विक्रम राव ४ ] मुंढे रामदास बाबासाहेब ५ ] नाकाडे दिलीप पांडुरंग ६ ] ससाणे अमोल महादेव याने प्रमाणे ग्रामस्थ पंचाय समिती गेवराई येथे अमरण उपोषणास बसले आसून उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे परंतू आद्याप संबंधीत आधिकारी या उपोषणकर्त्यांची कोणतीच दखल घेतली नाही.उपोषण हे चालुच आसून जो प्रर्यंत गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करणार नाहीत तो प्रर्यंत उपोषण सुटणार नाही आसे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
________