रायगडमध्ये पावसाची अतिवृष्टी | Heavy rainfall in Raigad

रोहा, रायगड (Roha Raigad): अतिवृष्टीमुळे रायगड (Raigad) मधील काळसगिरी (Kalasgiri) वरून धोधो वाहणारा पाणी मेहेंदळे हायस्कूलकडून (Mehendale Highschool) वेगाने वाहताना दिसत आहे.

राज्यभरात पावसाच्या अतिवृष्टीने काही जिल्ह्यात पूर आले आहेत मुंबईमध्ये काही ठिकाणे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेली आहेत. राज्यात बऱ्याच जिल्ह्यात नद्या, नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत. रायगडमध्ये काळसगिरी (Kalasgiri,Roha Raigad) मधून पाणी वाहत मेहेंदळे हायस्कूल कडे वेगाने वाहत असताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) ७ ऑगस्ट आणि  ९ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यात (Raigad District) काही ठिकाणी जोरदार पावसाचा (heavy rainfall) तीव्र अंदाज व्यक्त केला आहे.

उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर  (North Maharashtra Coast) किनाऱ्यापासून ७५ कि.मी.पर्यंत वार्‍याचा वेगासह हवामानाचा वेग ५०-६० किमी प्रतितास पर्यंत असण्याची संभवता आहे. ६ आणि ७ ऑगस्ट २०२० रोजी उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर (coast of North Maharashtra)  व बाहेर पडून जाण्याची शक्यता आहे.

_________________

Also See : लेबनीजची राजधानी बेरूत येथे मोठा स्फोट (Explosion at Lebanese capital Beirut )

https://www.theganimikava.com/Explosion-at-Lebanese-capital-Beirut-due-to-ammonium-nitrate