मराठवाडा पदवीधर निवडणुकीत आरोग्य क्षेत्रातील पदवीधर यांनी सहभाग नोंदवावा --- डॉ. नितीन सोनवणे   

आरोग्य क्षेत्रातील पदवीधर यांनी मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या यादीत तात्काळ नोंदणी करावी आज दि.५ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी online पद्धतीने करता येते. येत्या १ डिसेंबरला मतदान करुन वैद्यकीय क्षेत्रातील  समस्या सोडवणार आमदार निवडून द्यावा. मराठवाड्यात  वैद्यकीय पदवीधरांनची खूप संख्या आहे, परंतु उदासीनते मुले नोंदणी व मतदान होत नाही.          

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत आरोग्य क्षेत्रातील पदवीधर यांनी सहभाग नोंदवावा --- डॉ. नितीन सोनवणे   
Health sector graduates should register for Marathwada graduate elections --- Dr. Nitin Sonawane

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत आरोग्य क्षेत्रातील पदवीधर यांनी सहभाग नोंदवावा --- डॉ. नितीन सोनवणे           

आरोग्य क्षेत्रातील पदवीधर यांनी मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या यादीत तात्काळ नोंदणी करावी आज दि.५ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी online पद्धतीने करता येते. येत्या १ डिसेंबरला मतदान करुन वैद्यकीय क्षेत्रातील  समस्या सोडवणार आमदार निवडून द्यावा.मराठवाड्यात  वैद्यकीय पदवीधरांनची खूप संख्या आहे, परंतु उदासीनते मुले नोंदणी व मतदान होत नाही.                                

शिक्षण क्षेत्रा नंतर मराठवाड्यात आरोग्य क्षेत्रातील पदवीधर संख्या प्रचंड आहे त्याचा मराठवाडा पदवीधर मतदार संघावर परिणाम नक्कीच होईल. आपल्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यास आपल्या विचारांचं,आपले प्रश्न सभागृहागत मांडणार,प्रश्न सोडवून घेणार आमदार असणे गरजेचे आहे. वैद्यकीय , दंत ,आयुर्वेदिक, होमिओपॅथी, फार्मसी, नर्सेस व इतर paramedical यांची संख्या प्रचंड आहे . पण आपल्या समस्या सुटलेल्या नाहीत. मराठवाड्यात खाजगी रुग्णालये ,ग्रामीण व शहरी भागातील क्लिनिक, वैद्यकीय, दंत,आयुर्वेदिक, होमिओपॅथी, paramedical ,फार्मसी ,नरसिंग कॉलेजेस , आठ जिल्हा रुग्णालय,कितीतरी उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र ,सेवाभावी संस्था अश्या ठिकाणी आरोग्य क्षेत्रातील पदवीधर कार्य करत आहेत. हॉस्पिटल ,क्लिनिक  आस्थापना, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कायम नियुक्त्या, त्यांचे प्रमोशन, निवसाचे प्रश्न ,बदल्यांचे प्रश्न, वैद्यकीय व दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथी,paramedical महाविद्यालय तील  अधिव्याख्याताचे कायम नियुक्त्या, त्यांचे वेळेनुसार पदोन्नती, स्पेअसिएलिस्ट डॉक्टर्स नियुक्त्या, नर्सेस चे प्रश्न, फार्मसी चे प्रश्न ,डॉक्टर , कर्मचारी व हॉस्पिटल मालमत्ता सवरक्षण कायदा अंमलबजावणी ,सर्वात महत्वाचे NRHM कार्यक्रम हा देशाच्या आरोग्य खात्याला लागलेली कीड आहे त्या अंतर्गत कर्मचाऱ्यांची वेठबिगारी होत आहे.इतर अनेक समस्या आहेत त्या सोडवणे गरजेचे आहे.        

यासाठीच बऱ्याच जणांनी नोंदणी केलेली आहे जे राहिले आहेत त्यांनी आज रात्री १२च्या आत ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी व १ डिसेंबरला मतदान करून वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद जालना जिल्ह्याचे निरीक्षक डॉ.नितीन सोनवणे  समस्या सोडणारा पदवीधर  आमदार विधान परिषदेत पाठवावा आव्हान केले आहे.

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

_________