महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री श्री.राजेशजी टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन

आरोग्यमंत्री श्री.राजेशजी टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री श्री.राजेशजी टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन
Image: Health Minister Rajesh Tope with mother

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री श्री.राजेशजी टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन

शनिवारी खासगी रुग्णालयात आरोग्यमंत्री श्री.राजेशजी टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्या मातोश्री शारदाताई टोपे (Shardatai Tope) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले, असे त्यांचे निकटवर्तीय यांनी सांगितले. 

कोरोना सारख्या गंभीर संकटात,स्वतःची आई गंभीर आजारी असताना देखील महाराष्ट्रभर आपल्या पायाला भिंगरी लावून दिवसरात्र एक करत महाराष्ट्राच्या हितासाठी सतत झटत असणाऱ्या आपल्या आरोग्यमंत्र्यांच्या आईसाहेबांनी आज अखेरचा श्वास घेतला..!

आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री श्री.राजेशजी टोपे यांच्या मातोश्रींचे आज दुःखद निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. 

टोपे साहेब आणि त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

आईंना भावपूर्ण श्रद्धांजली..!

_______

Also see : उत्तर प्रदेश:  संबंध उघडकीस येण्याच्या भीतीने बहिणीच्या प्रियकराने ६ वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केला.  

https://www.theganimikava.com/up-muder-of-6-yr-old-boy-for-hiding-relationship-news-of-today