हरहुन्नरी अभिनेते बबन खरात यांचा नालंदा बुद्ध विहार समितीच्यावतीने सत्कार...

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून नालंदा बुद्ध विहार दामू नगर कांदिवली पूर्व मुंबई या ठिकाणी करण्यात आला.

हरहुन्नरी अभिनेते बबन खरात यांचा नालंदा बुद्ध विहार समितीच्यावतीने सत्कार...
Harhunnari actor Baban Kharat felicitated on behalf of Nalanda Buddha Vihar Samiti...
हरहुन्नरी अभिनेते बबन खरात यांचा नालंदा बुद्ध विहार समितीच्यावतीने सत्कार...

हरहुन्नरी अभिनेते बबन खरात यांचा नालंदा बुद्ध विहार समितीच्यावतीने सत्कार...

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून नालंदा बुद्ध विहार दामू नगर कांदिवली पूर्व मुंबई या ठिकाणी महामानवाची गौरव गाथा या मालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शारदा कबीर यांचे लग्न लावणारे रजिस्टर ची भूमिकां निभावनारे आश्रुबा (बबन) खरात यांचा सत्कार भंते काश्यप व बुद्ध विहार समिती तर्फे करण्यात आला.आश्रुबा खरात हे एक एक हरहुन्नरी कलाकार आहेत त्यांनी आजपर्यंत बऱ्याच मालिका चित्रपट वेब सिरीज जाहिराती नाटक यामध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यात व आंबेडकरी चळवळीत सुद्धा त्यांच्या योगदान महत्त्वाचे आहे. खरात यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. त्यांना महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन टीम च्या वतीने खूप खूप शुभेच्छा...

मुंबई

प्रतिनिधी -संजय बोर्डे

________