अन्यायग्रस्त "गायरान धारकांच्या" थेट बांधावर...| गोर-गरीब "गायरान धारकावर" होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. - रि .पा. ई . नेते किसन तांगडे ! ! 

बीड पासून जवळपास ५० कि.मी.अंतरावर अतिशय दुर्लक्षित असे तांदळाची वाडी (बरड) गाव असून येथे जवळपास २५ ते ३० वर्षापूर्वी बऱ्याच गोर-गरीब,भूमिहीन व दीन-दलितांनी पडीक असे गायरान धरले होते,येथील वयोवृद्ध गायकवाड मामा सांगत होते की आम्ही येथे ज्यावेळी (२५/३० वर्षापूर्वी) आलो त्यावेळी या ठिकाणी खूप जंगल होते आणि याठिकाणी माणसेच काय पशू,पक्षी/जनावरे देखील फिरकत नव्हती पण काय करणार तांगडे साहेब पोटाची भूक हि परिस्थितीवर मात करण्याचे शिकविते.

अन्यायग्रस्त "गायरान धारकांच्या" थेट बांधावर...|  गोर-गरीब "गायरान धारकावर" होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. - रि .पा. ई . नेते किसन तांगडे ! ! 
On the direct embankment of unjust "gyran holders" ... | The injustice done to the extremely poor "gyran holder" will not be tolerated. - Re. pe . e. Leader Kisan Tangde ! !

अन्यायग्रस्त "गायरान धारकांच्या" थेट बांधावर...

गोर-गरीब "गायरान धारकावर" होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. - रि .पा. ई . नेते किसन तांगडे ! ! 

बीड पासून जवळपास ५० कि.मी.अंतरावर अतिशय दुर्लक्षित असे तांदळाची वाडी (बरड) गाव असून येथे जवळपास २५ ते ३० वर्षापूर्वी बऱ्याच गोर-गरीब,भूमिहीन व दीन-दलितांनी पडीक असे गायरान धरले होते,येथील वयोवृद्ध गायकवाड मामा सांगत होते की आम्ही येथे ज्यावेळी (२५/३० वर्षापूर्वी) आलो त्यावेळी या ठिकाणी खूप जंगल होते आणि याठिकाणी माणसेच काय पशू,पक्षी/जनावरे देखील फिरकत नव्हती पण काय करणार तांगडे साहेब पोटाची भूक हि परिस्थितीवर मात करण्याचे शिकविते.

लहान लहान मुले,बायका,पोरे यांना घेऊन आम्ही ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता आम्ही बरेच लोक येथे राहू लागलो,खूप कष्ट केले.खूप मेहनत घेतली,कष्ट केल्या नंतर येथील तांगडे साहेब तुम्ही बघताय ते "गायरान" सुपीक झाले येथे राहण्यासाठी निवारा केला. 

हे बघून काही लोकांचा पोटसुळ उठून ते आम्हाला दडपशाहीची भाषा करून दहशती खाली आणण्याचा प्रयत्न करू लागले,हि जमीन आमची आहे,अशी भाषा बोलू लागले,त्यामुळे आम्ही काही दिवसा पासून भीती/दहशतीखाली आहोत.

या विषयी मला येथील दलीत युवक अर्जुन गायकवाड यांनी किसन तांगडे यांना फोन करून हि सविस्तर माहिती दिली,आणि आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे,तुम्ही एकवेळा आम्हास भेटण्यास या म्हणजे आम्हाला धीर येईल असे सांगितले. किसन तांगडे साहेब यांनी लागलीच त्यांची भेट घेऊन त्यांना आधार दिला.

येथीलच काही लोक प्रशासनास हाताशी धरून दडपशाही ची भाषा करत असल्याने या प्रकरणी किसन यांनी  केजचे (हे गाव बीड तालुक्यात आहे पण यांना केज पोलीस स्टेशन येते.) कर्तव्यदक्ष DYSP सावंत साहेब आणि पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन साहेब यांना  बोलून या गरीब लोकांना मदत करण्याची मागणी केली.

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

_________