विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिचघर,आपटी ब्रु. ग्रामपंचायतीला निर्मल ग्राम बक्षिस निधाची अफरा-तफर...- ग्रामस्थांची चौकशीची मागणी...

विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिचघर,आपटी ब्रु.ला निर्मल ग्राम पुरस्कार,साल-२००६ रोजी भेटला होता.

विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिचघर,आपटी ब्रु. ग्रामपंचायतीला निर्मल ग्राम बक्षिस निधाची अफरा-तफर...- ग्रामस्थांची चौकशीची मागणी...
Group Gram Panchayat Chichghar in Vikramgad taluka, Apti Brew. Nirmal Gram Bakshis Nidhachi Afra-Tafar to Gram Panchayat ...- Villagers demand inquiry ...

विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिचघर,आपटी ब्रु. ग्रामपंचायतीला निर्मल ग्राम बक्षिस निधाची अफरा-तफर...- ग्रामस्थांची चौकशीची मागणी...

विक्रमगड दि : १० नोव्हेंबर २०२० : विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिचघर,आपटी ब्रु.ला निर्मल ग्राम पुरस्कार,साल-२००६ रोजी भेटला होता.बक्षिस निधी म्हणुन तब्बल २,४०००० रुपये ग्रामपंचायतीला भेटले होते,निधीचा वापर कोणत्या विकास कामासाठी करायचा याची चर्चा ग्रामस्थ करु लागले,परंतु ग्रामपंचायतीला न विचारात घेता आणि ग्रामसभेची मंजुरी न घेता ग्रामसेवक आणि पंचायतीच्या बॉडीने बक्षिस निधी परस्पर खर्च केला.बक्षिस निधीतुन ग्रामपंचायतीच्या महसुल गावांना गेट बोर्ड बनविले गेले परंतु गेट बोर्ड गावा-गावांना न लावता एका झाडाचा आसरा घेवुन जागेवर उभे आहेत.नक्की बक्षिस निधी वापरला कुठं ? याची चौकशी संबंधित प्रशासना मार्फत व्हावी अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत चिचघर,आपटी ब्रु.च्या ग्रामस्थांनी केलली आहे.

विक्रमगड

प्रतिनिधी -अजय लहारे

__________