क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना वंचित बहूजन आघाडीच्या वतीने अभिवादन संपन्न...
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना वंचित बहूजन आघाडीच्या वतीने अभिवादन संपन्न...
दि. ०३ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.
भारतीय स्त्रीमुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 3 जानेवारी रोजी जयंतीदिनी स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाज उद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईनां त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे,औरंगाबाद जालनाचे निरीक्षक डॉ.नितीन सोनवणे, बबन वडमारे, खंडू जाधव, ज्ञानेश्वर कवठेकर, युनूस शेख संदीप जाधव, पुष्पा तुरुकमारे,ॲड.अमित वाघमारे बंटी डोळस, सह आदी उपस्थित होते.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
___________