आज शानिवार दि 16 जानेवारी 2021 रोजी सायं काळी तुपसाखरे लॉन येथे आमदार डॉ सुधीरजी तांबे यांचे हस्ते मा श्री संजीवजी तुपसाखरे यांचा भव्य सत्कार...
नामदेव समाजाचे या सोहळ्याचे सत्काराथी,स्वताला समजसेवेकारित वाहून घेतलेले उमेद व्यक्तिमत्व, नामदेव महाराजांचे पाईक नेतृत्व,कर्तुत्व व दातृत्वाचे समन्वय असलेले व्यक्तिमत्व मा संजीवजी तुपसाखरे यांची महाराष्ट्रातील शीर्षस्थ संस्था नामदेव समजोन्नत्ति परिषद च्या अध्यक्ष पदी सार्थ निवड झाली याचा समस्त समाज बांधवाना अभिमान वाटने साहजिकच आहे .नासिक जिल्ह्यला प्रथमच हा मान मिळत आहे.
आज शानिवार दि 16 जानेवारी 2021 रोजी सायं काळी तुपसाखरे लॉन येथे आमदार डॉ सुधीरजी तांबे यांचे हस्ते मा श्री संजीवजी तुपसाखरे यांचा भव्य सत्कार...
नामदेव समाजाचे या सोहळ्याचे सत्काराथी,स्वताला समजसेवेकारित वाहून घेतलेले उमेद व्यक्तिमत्व, नामदेव महाराजांचे पाईक नेतृत्व,कर्तुत्व व दातृत्वाचे समन्वय असलेले व्यक्तिमत्व मा संजीवजी तुपसाखरे यांची महाराष्ट्रातील शीर्षस्थ संस्था नामदेव समजोन्नत्ति परिषद च्या अध्यक्ष पदी सार्थ निवड झाली याचा समस्त समाज बांधवाना अभिमान वाटने साहजिकच आहे .नासिक जिल्ह्यला प्रथमच हा मान मिळत आहे. नासिक जिल्ह्याच्या इतिहासात रूपेरी पडद्यावर रत्नजड़ित लेखनीने सुवर्णाक्षरत लिहवा असा जुळलेला मणिकांचन योग भूषणावह आहे.
या प्रसंगी नासिक,नगर, पुणे,ठाणे, पालघर अशा विविध जिल्ह्यतून आलेल्या संस्था व समाजबंlधवानी संजीवजीचा सत्कार केला.
येवला संत नामदेव शिंपी समाज अध्यक्ष मा श्री अरविंद तुपसाखरे तसेच येवला संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समिती तर्फे अध्यक्ष, मुकेश लचके,उपाध्यक्ष रामा तुपसाखरे,चिटणीस पुरुषोत्तम रहाणे, सोमनाथ शिंदे,अमोल लचके,वरद लचके आदिंच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना संजीवजीचे मन भरून आले त्यांनी नामदेवाची जड़ पगड़ी काढून ठेवली व पंढरपुरात नामदेव पायरी च्या कामाची सुरवात नासिक मधून झाली होती तर संत नामदेवांच्या भव्य स्मारकाच्या निर्माणाचे कार्य ही नासिक च्या माध्यमातुन पूर्ण करण्यात येईल व त्यासाठी सर्व समाज बांधवानी साथ देण्याचे आवाहन केले.
येवला
प्रतिनिधी - शशिकांत जगताप
___________