केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कांदिवली येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कांदिवली पूर्व मुंबई या ठिकाणी, मध्यवर्ती कार्यालय हनुमान नगर कांदिवली पूर्व येथे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री संघर्ष नायक नेता,माननीय नामदार डॉ. रामदास आठवले साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कांदिवली येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न...
A grand blood donation camp was held at Kandivali on the occasion of the birthday of Union Social Justice Minister Ramdas Athavale.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कांदिवली येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न...
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कांदिवली येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न...

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कांदिवली येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कांदिवली पूर्व मुंबई या ठिकाणी, मध्यवर्ती कार्यालय हनुमान नगर कांदिवली पूर्व येथे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री संघर्ष नायक नेता,माननीय नामदार डॉ. रामदास आठवले साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे डॅशिंग व प्रख्यात पत्रकार रिपाई नेते संजय बोर्डे यांनी रक्तदान केले.

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर भोरे, दिलीप चंदनशिवे ,राजेंद्र सोहनी कांदिवली तालुका अध्यक्ष हरिभाऊ कोंडे महिला तालुकाध्यक्ष कांता मगरे यांच्यासह बोरीवली रक्तपेढीच्या नर्स व स्टाफ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बऱ्याच युवकांनी रक्तदान केले. तसेच प्रत्येकाने रक्तदान करावे असे आवाहन संजय बोर्डे यांनी केले. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो जीवदान मिळू शकते. आपण नेहमी रक्तदान करतो अशाच प्रकारे इतरांनीही रक्तदान करावे असे प्रतिपादन बोर्डे यांनी केले.

पालघर जिल्हा

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

___________