नवीन विहीर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत ठरावाची गरज कशासाठी-... ? ठरावाची आट रद्य करा नसता संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन झेडण्यात येईल ... I - अॅड .सदानंद वाघमारे

बीड जिल्ह्यासह तालुक्यातील नवीन विहिरीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून मागवण्यात येत आहे .परंतु मागासवर्गीयांसाठी ची असणारी विशेष घटक योजना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना,बिरसा मुंडा योजना यांसारख्या विविध योजनेसाठी ग्रामपंचायत ठरावाची अट रद्द करण्याची मागणी जनप्रहार सामाजिक संघटनेचे सचिव तथा विधी सल्लागार ॲड. सदानंद वाघमारे यांनी केली आहे.

नवीन विहीर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत ठरावाची गरज कशासाठी-... ?  ठरावाची आट रद्य करा नसता संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन झेडण्यात येईल ... I - अॅड .सदानंद वाघमारे
Why Gram Panchayat resolution is needed to approve new well proposal -...? If the resolution is not repealed, there will be intense agitation on behalf of the organization ... I - Adv. Sadanand Waghmare

नवीन विहीर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत ठरावाची गरज कशासाठी-... ?

ठरावाची आट रद्य करा नसता संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन झेडण्यात येईल ... I - अॅड .सदानंद वाघमारे

बीड जिल्ह्यासह तालुक्यातील नवीन विहिरीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून मागवण्यात येत आहे .परंतु मागासवर्गीयांसाठी ची असणारी विशेष घटक योजना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना,बिरसा मुंडा योजना यांसारख्या विविध योजनेसाठी ग्रामपंचायत ठरावाची अट रद्द करण्याची मागणी जनप्रहार सामाजिक संघटनेचे सचिव तथा विधी सल्लागार ॲड. सदानंद वाघमारे यांनी केली आहे.

अनेकग्रामपंचायती मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने आपल्या जवळील नातेवाईक गावातील नागरिकांना देतात परंतु विरोधी गटातील नागरिक यांना प्रकर्षाने टाळत असल्याचे प्रकरण सध्या ग्रामपंचायती मध्ये घडत आहेत .

यामुळे खरे गरजवंत मागासवर्गीय लाभार्थी वंचित राहतात त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी बीड यांनी सर्व सामान्य लाभ धारकांना याचा लाभ व्हावा म्हणून ग्रामपंचायत ठराव रद्द करावेत जेणे करून सामान्य नागरिकांना याचा फायदा होईल अन्यथा गोरगरीब वंचित लाभार्थी यापासून कोसो दूर राहतील याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी ही यावेळी जनप्रहार सामाजिक संघटनेचे सचिव तथा विधी सल्लागार ॲड.सदानंद वाघमारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कळवले आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

__________