जनसेवा सामाजिक संस्थे मार्फत कुडूस खिंडपाडा येथे मोफत भोजन व्यवस्था...

वाडा तालुक्यातील कुडूस खिंडपाडा येथे जनसेवा सामाजिक संस्था यांच्या प्रयत्नाने व महंत रामचरण नाईक गणेशपूरी यांच्या विशेष सहकार्याने दि.२६ नोव्हेंबर रोजी  गरीब व गरजु कुटुंबाना मोफत भोजन व्यवस्था व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

Free meals at Kudus Khindpada through Janseva Samajik Sanstha ...

जनसेवा सामाजिक संस्थे मार्फत कुडूस खिंडपाडा येथे मोफत भोजन व्यवस्था...

वाडा तालुक्यातील कुडूस खिंडपाडा येथे जनसेवा सामाजिक संस्था यांच्या प्रयत्नाने व महंत रामचरण नाईक गणेशपूरी यांच्या विशेष सहकार्याने दि.२६ नोव्हेंबर रोजी  गरीब व गरजु कुटुंबाना मोफत भोजन व्यवस्था व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी जनसेवा सामाजिक संस्था अध्यक्ष नरेश जाधव,सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा पाटील,अक्षया पाटील,माजी सरपंच बिलावली केशव पाटील,दीपेश पष्टे,सुहास कापसे, जनसेवा सामाजिक संस्थेचे भूषण ठाकरे, जयेश घोडविंदे, वैभव भोईर,सुरज जाधव, वत्सला पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

वाडा

प्रतिनिधी - जयेश घोडविंदे

___________